Shuru
Apke Nagar Ki App…
Pune Office
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नेरे ते वरवडी रस्त्याची दुरवस्था ; दुरुस्ती करण्याची तालुका युवक कॉंग्रेसचे रोहन भोसलेंची मागणी विक्रम शिंदे /भोर दि.७ नेरे - वरवडी - पाले हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून रास्ता दुरुस्तीची मागणी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष रोहन भोसले यांनी केली आहे.रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि पूर्णपणे उखडलेला रस्ता यामुळे रोज कामावर जाणारा कामगार वर्ग, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक,महिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ पाहणी करून विलंब न करता रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष रोहन भोसले यांनी केली आहे.1
- Post by ARK NEWS 201
- इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला1
- Azhar Pathan Prachar | Election | Aimim1
- या शेतकरी बांधवानी राजकारणाच वास्तव आपल्या भाषेत सांगितलं नक्की ऐका1
- वडवणी तालुक्यातील डोंगरेचेवाडी येथील स्व.गणेश डोंगरे यांच्या घरी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी कुंटूबांची भेट घेऊन मदत करण्यासाठी1
- प्रभाग क्र 9 उमेदवाराचे संतोष पाटील.वर्षा सरगर.रोहिणी पाटील. अतुल माने.1
- ट्रेन में बम की मिली थी सूचना, इंस्पेक्टर साहब झाड़ू से ही खींच लाए संदिग्ध बैग; वायरल वीडियो देख लोगों ने किया सैल्यूट सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियो में जो पुलिसकर्मी नजर आ रहा है वह इंस्पेक्टर अनिल सिंह हैं जिन्होंने संदिग्ध बैग को झाड़ू से ही मऊ रेलवे स्टेशन से बाहर निकाल दिया।1
- Post by YUVA JALNA NEWS1