माजी सरपंचाची पत्नी झाली वकील विक्रम शिंदे /भोर दि.८ घरात कोणी फारसं शिकलेले नाही.शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी .लग्नानंतर शिक्षण थांबेल की काय असे वाटत असताना जिद्दीने उच्च शिक्षण घेवून महुडे खुर्द - माळेवाडी (ता.भोर ) येथील शेतकरी कन्येने वकिलीची सनद मिळवली आहे.काजल आकाश कुमकर असे या तरुणीचे नाव आहे.काजल यांचे पती आकाश कुमकर हे माजी सरपंच असून ते शेती करतात.मात्र आपल्या पत्नीने कायद्याचे उच्च शिक्षण घ्यावे.अशी त्यांची इच्छा होती.त्यामुळे काजल यांनी घर ,संसार सांभाळत थोरामोठ्यांची सेवा करत कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी मिळवली .ऑल इंडिया बार परीक्षा पास केली आहे.भारतातील कायद्याचे पदवीधर वकील म्हणून सराव करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असून आता त्या वकिलीचा स्वतंत्र व्यवसाय करू शकतात.गावाकडील रांधा वाढा आणि उष्टी काढा ,चूल आणि मूल या परंपरेला छेद देत काजल यांनी उच्च शिक्षण घेत यश संपादन केल्याने त्यांचे शिंद,महुडे ,माळेवाडी ,ब्राह्मणघर परिसरात कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.

- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- Post by Vls Patil1
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- हेडलाइन: वार्ड क्रमांक 95 से शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को मिला ज़बरदस्त जनसमर्थन विस्तृत समाचार: मुंबई के वार्ड क्रमांक 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को जनता का भारी समर्थन मिलता नज़र आ रहा है। चुनावी जनसंपर्क अभियान के दौरान एडवोकेट हरी शास्त्री ने वार्ड के विभिन्न इलाकों का दौरा कर स्थानीय नागरिकों से सीधा संवाद किया और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। इस दौरान स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ़-सफाई, स्वास्थ्य सेवाएं और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों को प्रमुखता से सामने रखा। एडवोकेट हरी शास्त्री ने सभी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाते हुए कहा कि जनता की आवाज़ को मनपा और सदन तक मजबूती से पहुंचाना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। जनता ने उनके सरल स्वभाव, साफ़ छवि और सामाजिक कार्यों के अनुभव की सराहना करते हुए खुलकर समर्थन जताया। कई नागरिकों ने कहा कि एडवोकेट हरी शास्त्री ही ऐसे उम्मीदवार हैं जो वार्ड के विकास को नई दिशा दे सकते हैं। पूरे वार्ड में चुनाव को लेकर उत्साह का माहौल है और जिस तरह से लोगों का समर्थन मिल रहा है, उससे यह साफ़ दिखाई दे रहा है कि वार्ड 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट की स्थिति मज़बूत होती जा रही है। जनसमर्थन के इस बढ़ते कारवां से चुनावी मुकाबला और भी दिलचस्प बन गया है।1
- SpiceJet Faces Serious Allegations as Passenger Files ₹1 Crore Defamation Complaint in Varanasi #SpiceJet #SpiceJetNews #FlightDiversion #AviationNews #PassengerRights #AirlineNegligence #MentalHarassment #DefamationCase #VaranasiNews #LucknowAirport #BreakingNews #IndianAviation #स्पाइसजेट #यात्रीअधिकार #एयरलाइनलापरवाही #वाराणसीखबर #लखनऊ #ब्रेकिंगन्यूज़ #यात्रीपरेशान #हककीआवाज़ #SpiceJetFlight #SG329 #VaranasiBreaking1
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- भोरला कुमार साहित्य संमेलन संपन्न ;पाठ्यपुस्तकातील लेकांनी साधला विद्यार्थांशी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.11 येथील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार (दि.१०)शालेय विद्यार्थांसाठी एकदिवसीय साहित्य कार्यशाळा (संमेलन) पार पडले .इ.९ वी आणि इ.१० वी बालभारती( मराठी) पाठ्यपुस्तकांसाठी लेखन करणारे मंगला गोडबोले ,क्षितिज देसाई ,निलिमा गुंडी ,फारूक काझी ,मृणाल कानिटकर ,एकनाथ आव्हाड ,संगीता बर्वे ,अक्षया वाटवे ,आश्लेषा महाजन ,मकरंद जोशी ,डॉ.चित्रलेखा पुरंदरे ,संगीता पुराणिक यांनी उपस्थित राहत साहित्यिक कुमार विद्यार्थांना मार्गदर्शन केले.जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वाचाल तर वाचाल नाही तर वाचवाल .आपली भाषा वाचवायची असेल तर वाचल पाहीजे .या दरम्यान कथा लेखन ,नाट्य लेखन ,गद्य - पद्य अभिवाचन ,नाट्य छटा ,प्रवास वर्णन ,ललित लेखन ,संवाद लेखन ,लेखक गप्पा इ विविध सत्र पार पडली . यावेळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर ,अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य लक्ष्मण भांगे ,समन्वयक स्वाती दुधगावकर ,प्रा.विक्रम शिंदे ,संतोष दळवी ,सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुणे येथील छात्र प्रबोधन ,पुणे नगर वाचन मंदिर आणि भोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक भेट आणि विद्यार्थी संवाद भेटीचे आयोजन करण्यात आले .1