Shuru
Apke Nagar Ki App…
कांदा बाजारभाव २७ जून(कृषी उत्पन्न बाजार समिती,लासलगाव,निफाड,विंचुर)
Mohammad Jakir
कांदा बाजारभाव २७ जून(कृषी उत्पन्न बाजार समिती,लासलगाव,निफाड,विंचुर)
More news from Nashik and nearby areas
- Nashik News: Nifadआणि Yevla येथील घटना | Marathi News1
- Nashik Rada : मॅच संपल्यानंतर दोन गटात झाला राडा, बंदुकीतून गोळीबार कोयत्याने हल्ला1
- 20 Year Boy selling Manchurian noodles in Nashik1
- नाशिक शिक्षक मतदारसंघातील लढत ...1
- एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला धरणाच्या धबधब्यात वाहून गेले. लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेले. तीस जून रोजी रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी वय 35 वर्ष, अमिना आदिल अन्सारी वय तेरा वर्ष, मारिया अन्सारी वय सात वर्ष, हुमेदा अन्सारी वय सहा वर्ष, अदनान अन्सारी अशी एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्यांची नावे आहेत. हे सर्व राहणार हडपसर पुणे येथील असून या परिवारातील 15 जण या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता आलेले होते. पावसाचा जोर वाढल्याने या कुटुंबास त्याचा अंदाज आला नाही. बराच वेळ आजूबाजूच्या लोकांनी धीर देण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना नूर अन्सारी याही जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. पाण्याचा प्रवाह वाढतच असल्यामुळे इतरांनाही वाचवणे शक्य झाले नाही. पावसाळ्यात नागरिकांनी पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने लावलेले सूचनाफलक व स्थळा विषयी इतर माहिती घेणे आवश्यक आहे.1
- Nashik iron Lady Making Ulta Vada Paav | Indian Street Food1
- Most Popular Ulta Vada Pav of Nashik | Pav Inside Vada | Indian Street Food1
- Post by अविनाश पांडे1