पुणे : काही महिन्यांपूर्वी आळंदीत पार पडलेल्या एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. सगळे त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत होते. पण ही प्रेमकहाणी लवकरच संपुष्टात आली. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सायली भिसे (वय २२) आणि राहुल कांबळे या जोडप्यात वाद सुरू झाले आणि प्रकरण न्यायालयात घटस्फोटापर्यंत पोहोचले. १४ एप्रिलच्या रात्री पुण्याच्या खडकी भागात कार्यक्रम पाहून सायली घरी परतत होती. तेव्हा राहुलने तिला रस्त्यात अडवले. घटस्फोटाला राहुलचा विरोध होता आणि याच रागातून त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने स***सप प्रहार केले. त्याने तिचे ओठ, गाल आणि खांद्यावर गंभीर प्रहार करत तिला जी* वे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी राहुलला अटक केली आहे, मात्र त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्याने सायलीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. एकेकाळचे 'व्हायरल कपल' आता अशा भयानक घटनेमुळे चर्चेत आले आहे.

- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu1
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- Post by अमोल भालेराव4
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1