Shuru
Apke Nagar Ki App…
चंद्रपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी चंद्रपूर - आज जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे, यानिमित्ताने चंद्रपुर शहरात मोठ्या उत्साहात भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उईके यांनी मुख्य मार्गावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला नतमस्तक होत आदरांजली दिली.
News34
चंद्रपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी चंद्रपूर - आज जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे, यानिमित्ताने चंद्रपुर शहरात मोठ्या उत्साहात भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उईके यांनी मुख्य मार्गावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला नतमस्तक होत आदरांजली दिली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर - आज जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे, यानिमित्ताने चंद्रपुर शहरात मोठ्या उत्साहात भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उईके यांनी मुख्य मार्गावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला नतमस्तक होत आदरांजली दिली.1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेने वाहिली आदरांजली1
- *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️ मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by RAJA news1
- शिकायत करता प्रमोद गुप्ता1
- *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.1
- चंद्रपूर - 15 वर्षांपासून शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी संघर्ष करीत आहे, मात्र निष्ठुर प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात सामूहिक विष प्राशन केले, उपचार घेत असलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री उईके यांनी भेट देत आपल्याला लवकर न्याय मिळेल अशी ग्वाही दिली.1