logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वडोद बाजार गिरजा नदीतून लाखो रुपयांची वाढू दररोजची उपसा टिप्पर आणि ट्रॅक्टर वाल्यांची धूम तहसीलदार आणि पोलीस स्टेशन याला कंप्लेंट करून काहीच कारवाई नाही वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेला गाव गिरजा नदीतून रात्री 11 च्या नंतर सकाळचे पाच वाजेपर्यंत लाखो रुपयांची वाढ उपसा पूर्णपणे रस्ते खराब टिप्परच्या आणि ट्रॅक्टरच्या आवाजान आजारी माणसे आणि लहान मुले झोपेतून घाबरून उठतात

2 hrs ago
user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

वडोद बाजार गिरजा नदीतून लाखो रुपयांची वाढू दररोजची उपसा टिप्पर आणि ट्रॅक्टर वाल्यांची धूम तहसीलदार आणि पोलीस स्टेशन याला कंप्लेंट करून काहीच कारवाई नाही वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेला गाव गिरजा नदीतून रात्री 11 च्या नंतर सकाळचे पाच वाजेपर्यंत लाखो रुपयांची वाढ उपसा पूर्णपणे रस्ते खराब टिप्परच्या आणि ट्रॅक्टरच्या आवाजान आजारी माणसे आणि लहान मुले झोपेतून घाबरून उठतात

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    1
    Post by करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *विधान परिषद सदस्य झाल्यानंतर कुटुंबियांने अंबादास दानवेंचे केले औक्षण* छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य पदासाठी अर्ज केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला प्रथमता निवासस्थानी आले असता कुटुंबियांनी दानवे यांचे उत्साहात स्वागत करत औक्षण केले.
    1
    *विधान परिषद सदस्य झाल्यानंतर कुटुंबियांने अंबादास दानवेंचे केले औक्षण*
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य पदासाठी अर्ज केल्यानंतर  छत्रपती संभाजीनगरला प्रथमता निवासस्थानी आले असता कुटुंबियांनी दानवे यांचे उत्साहात स्वागत करत औक्षण केले.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर शासकीय रुग्णालय( घाटी )या ठिकाणी एका वडिलांनी चार चिमुकल्या मुलांना सोडून पळ काढला आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शासकीय रुग्णालय( घाटी )या ठिकाणी एका वडिलांनी चार चिमुकल्या मुलांना सोडून पळ काढला आहे.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सिल्लोड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा आहे हायवा ट्रक पकडून मोठा दंड दिला आहे सदरील ट्रक जप्त करून सिल्लोड तहसील आवारात लावण्यात आला आहे अशी माहिती सिल्लोड तहसील च्या वतीने देण्यात आली आहे
    1
    सिल्लोड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा आहे हायवा ट्रक पकडून मोठा दंड दिला आहे सदरील ट्रक जप्त करून सिल्लोड तहसील आवारात लावण्यात आला आहे अशी माहिती सिल्लोड तहसील च्या वतीने देण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील मसला येथे हजरत भिकनशहा वली बाबांच्या यात्रेस उत्साहात सुरुवात सिल्लोड/मसला: सिल्लोड तालुक्यातील मसला (बु.) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत भिकनशहा वली बाबा यांच्या उरुसाला (यात्रेला) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त मसला परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार संदल मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत 'या बाबा, मदतीला' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्गा शरीफवर संदल चढवल्यानंतर विशेष प्रार्थना आणि 'दुवा' करण्यात आली. यात्रेचे मुख्य आकर्षण मसला येथील ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने येथे विविध प्रकारची दुकाने आणि करमणुकीची साधने दाखल झाली आहेत. पाळणे आणि खेळणी: लहान मुलांसाठी आकाशपाळणे, ब्रेक डान्स आणि विविध प्रकारची खेळणी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. खाद्यपदार्थ: जिलेबी, भजी आणि इतर गोड पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. व्यापार: संसारोपयोगी वस्तू, मातीची भांडी आणि कपड्यांची दुकाने यात्रेत मोठ्या प्रमाणावर थाटली गेली आहेत. प्रशासन व कमिटीची जय्यत तयारी यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्गा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "ही यात्रा केवळ एका धर्माची नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात." > — स्थानिक ग्रामस्थ व यात्रा कमिटी सदस्य पुढील दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कुस्त्यांचा हंगामाही होण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    3
    सिल्लोड तालुक्यातील मसला येथे हजरत भिकनशहा वली बाबांच्या यात्रेस उत्साहात सुरुवात
सिल्लोड/मसला: सिल्लोड तालुक्यातील मसला (बु.) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत भिकनशहा वली बाबा यांच्या उरुसाला (यात्रेला) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त मसला परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार संदल मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत 'या बाबा, मदतीला' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्गा शरीफवर संदल चढवल्यानंतर विशेष प्रार्थना आणि 'दुवा' करण्यात आली.
यात्रेचे मुख्य आकर्षण
मसला येथील ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने येथे विविध प्रकारची दुकाने आणि करमणुकीची साधने दाखल झाली आहेत.
पाळणे आणि खेळणी: लहान मुलांसाठी आकाशपाळणे, ब्रेक डान्स आणि विविध प्रकारची खेळणी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
खाद्यपदार्थ: जिलेबी, भजी आणि इतर गोड पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
व्यापार: संसारोपयोगी वस्तू, मातीची भांडी आणि कपड्यांची दुकाने यात्रेत मोठ्या प्रमाणावर थाटली गेली आहेत.
प्रशासन व कमिटीची जय्यत तयारी
यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्गा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
"ही यात्रा केवळ एका धर्माची नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात." > — स्थानिक ग्रामस्थ व यात्रा कमिटी सदस्य
पुढील दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कुस्त्यांचा हंगामाही होण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Shaha News Marathi
    1
    Post by Shaha News Marathi
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर: * ​ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा झालेल्या किशोर हिवाळे याच्या खुनाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात नंगा नाच घालणाऱ्या या गुंडांनी किशोरला कशा प्रकारे मृत्यूच्या दारात ढकलले, याची दृश्ये एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. खून प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धारधार चाकू हातात घेऊन वार करणारा आरोपी दत्ता रोकडे आणि त्याचे साथीदार किशोरला जमिनीवर पाडून निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. भरबाजारात आरडाओरडा सुरू असतानाही आरोपींच्या चेहऱ्यावर कायद्याची कोणतीही भीती दिसत नव्हती. मयत किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही हे नराधम त्याच्यावर सपासप वार करत होते. हा व्हिडिओ पाहून शहरात संतापाची लाट उसळली असून, गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. ​ किशोर रावसाहेब हिवाळे २५ असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे तर दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर:
*
​
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा झालेल्या किशोर हिवाळे याच्या खुनाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात नंगा नाच घालणाऱ्या या गुंडांनी किशोरला कशा प्रकारे मृत्यूच्या दारात ढकलले, याची दृश्ये एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
खून प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धारधार चाकू हातात घेऊन वार करणारा आरोपी दत्ता रोकडे आणि त्याचे साथीदार किशोरला जमिनीवर पाडून निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. भरबाजारात आरडाओरडा सुरू असतानाही आरोपींच्या चेहऱ्यावर कायद्याची कोणतीही भीती दिसत नव्हती. मयत किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही हे नराधम त्याच्यावर सपासप वार करत होते. हा व्हिडिओ पाहून शहरात संतापाची लाट उसळली असून, गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
​ किशोर रावसाहेब हिवाळे २५ असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे तर  दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.