माजी नगराध्यक्ष नफिसा बेगम याचं दुःख द निधन दुःखद बातमी आहे...! या विधानसभेच्या वेळी ज्यांच्या निधनाची बातमी विरोधकांकडुन मुद्दाम पेरली गेली होती. मतदानावर प्रभाव पडावा नेहमीप्रमाणे सत्तारांना बदनाम करावे 'बायकोला मरणातही झाकुन ठेवून मतदान मागत फिरतोय' अशी आवई ज्यांच्या बद्दल उठविली गेली त्या भगिनी नफिसा बेगम यांनी आज अखेरचा श्वास घेतला...! आपल्या पतीच्या पाठिमागे भरभक्कम उभे राहुन या भगिनीने सत्तारांचा राजकीय प्रवास सर्व प्रकारचे चढ उतार बघुन आपल्या पतीला खंबीरपणे साथ दिली. या दुःखाच्या प्रसंगी, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा असणाऱ्या "नफिसा बेगम अब्दुल सत्तार" यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मन खूप व्यथित झाले आहे...! त्यांच्या निधनाने सिल्लोड शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे...! नफिसा बेगम यांनी नगराध्यक्ष म्हणून सिल्लोडच्या विकासासाठी केलेले योगदान, लोकसेवेची भावना आणि सौम्य व्यक्तिमत्व यामुळे त्या सर्वांच्या मनात कायम राहतील. आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी आणि सिल्लोडवासियांना या अपरिमित दुःखातून सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना. **इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन** नफिसा बेगम यांच्या आत्म्याला अल्लाह तआला शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाचा सामना करण्याची ताकद दे. श्रद्धांजली 🌹 अल्लाह मागिल्लाह

- देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे1
- सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...1
- माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.1
- रमाबाई आंबेडकर नगर व शाहूनगर रहिवाशी तसेच पॅंथरा रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुशील नावकर यांनी डॉक्टर व्यंकट राठोड व एचडीएम भूसंपादन अधिकारी यांना यांच्याशी भेट घेऊन व तेथील रहिवासींचे प्रश्न मांडले व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी संवाद साधून येथील रहिवाशींना व सिडकोला समोरासमोर बसून त्यांच्या मोबदल्याची 70 टक्के मिळवून देण्याची व 30 टक्के सिडकोला देण्याची देण्याचे स्पष्ट माहिती दिली रहिवाशी खूप आनंदी बाहेर कलेक्टर ऑफिस मधून निघाले2
- सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....2
- आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे1
- Post by SamirQureash Quresh2
- सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...1