Shuru
Apke Nagar Ki App…
Vinod Vikaramjeet Shukla
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मराठी भाषा, महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. या भूमीची ओळख जर कोणत्या गोष्टीने ठळकपणे निर्माण केली असेल, तर ती म्हणजे मराठी भाषा. ही केवळ संवादाची साधन नाही, तर आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि अस्मितेची वाहक आहे. आजच्या काळात महाराष्ट्रात विविध राज्यांमधून लोक रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी येतात. ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि भारताच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. परंतु, ज्या भूमीत आपण राहतो, त्या भूमीच्या भाषेचा किमान आदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अलीकडे काही ठिकाणी मराठी भाषेच्या ऐवजी हिंदीला प्राधान्य देण्यासाठी आंदोलन किंवा संपाची भूमिका घेतली जाते, ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात राहत असताना मराठी भाषा शिकणे किंवा समजून घेणे ही सक्ती नसली, तरी ती नैतिक जबाबदारी नक्कीच आहे. कारण भाषा ही फक्त शब्दांची माळ नसून ती त्या प्रदेशाच्या संस्कृतीचा आत्मा असते. मराठी माणूस इतर भाषांचा विरोध करत नाही. उलट, महाराष्ट्र नेहमीच सर्वांना सामावून घेणारा राहिला आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान दिले जावे. मराठीचा सन्मान राखणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणे होय. शासनाच्या दृष्टीने पाहिले, तर महाराष्ट्रात शासकीय कामकाजात मराठीला प्राधान्य आहे. अनेक ठिकाणी स्थानिक व्यवहारात मराठी समजणे आवश्यक ठरते. त्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येकाने किमान बोलता, वाचता आणि समजता येईल इतकी मराठी शिकणे गरजेचे आहे. आपण जर महाराष्ट्रात राहून, येथील अन्न खातो, येथील संधींचा लाभ घेतो, तर त्या भूमीच्या भाषेचा आदर ठेवणे हे कर्तव्यच आहे. हे बंधन म्हणून नव्हे, तर आपलेपणाच्या भावनेतून स्वीकारले पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते — “मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या आत्म्याची ओळख आहे.” ती जपणे, वाढवणे आणि सन्मान करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. — ✍️1
- भांडुप के जनता मार्केट में बिल्डर सुधीर मेहता की लापरवाही के चलते स्लैब गिरा कुछ लोगो की दबे होने की खबर। जनता मार्केट मेट्रो मॉल बाजूला लाल बहादूर शास्त्री मार्ग , गणेश नगर , भांडुप पश्चिम , मुंबई , महाराष्ट्र 4000781
- SIR Mamle Par NCP (SP) Ka Bada Khulasa | Shamim Khan Ki Press Conference 🔥 SIR mamle ko lekar rajneeti garam ho chuki hai. NCP (SP) ke neta Shamim Khan ne press conference mein apni baat rakhi aur kai bade muddon par khulkar bayan diya. Is press conference mein SIR case se judi sachchai, sawal aur political reaction sab kuch saamne aaya. Kya hai poora mamla? Kis par lagaye gaye aarop? Aur aage kya hoga? 👉 Puri video dekhein aur apni rai zarur comment karein. 📍 Location: Mumbra 🎥 Channel: Public Mudda #ShamimKhan #NCP #NCP_SP #SIRCase #MumbraNews #BreakingNews #PressConference #IndianPolitics #MaharashtraPolitics #PublicMudda #TrendingNews #PoliticalNews #HindiNews #ViralNews #LatestNews1
- Post by Vinod Vikaramjeet Shukla1
- शाहजहांपुर में दयाशंकर सिंह के दौरे के दौरान एआरटीओ प्रशासन सर्वेश कुमार का मंत्री के पैर छूने का वीडियो वायरल हो गया सैटेलाइट बस अड्डे के उद्घाटन के समय हुई इस घटना पर सवाल उठ रहे हैं कि क्या यह प्रशासनिक मर्यादा के अनुरूप है, जबकि कुछ लोग इसे व्यक्तिगत सम्मान भी बता रहे हैं1
- नाग पूर मध्ये पुडान पूल झाले तेते लोग कसे राहतात1
- and handed over to police, police inquiry is underway1
- 🥰🥰🥰🥰kya♥️ne kha kya tumne shuna ♥️1