logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

किनी शिवारात सकाळी आभाळात गडगडात व लखलख विजा लवत होत्या.तरी किनी येथील शेतकरी  पती आणि पत्नी आपल्या शेतात कामासाठी बाहेर पडले.आज दि. २१ एप्रिल २०२६ रोज सकाळी ८ ते  ८.३० दरम्यान लक्ष्मीबाई गंगाधर कुम्मरवाड  वय ५३ वर्ष  या आपल्या पती सोबत किनी शिवारात सकाळी आभाळात गडगडात व लखलख विजा लवत होत्या.तरी किनी येथील शेतकरी  पती आणि पत्नी आपल्या शेतात कामासाठी बाहेर पडले.आज दि. २१ एप्रिल २०२६ रोज सकाळी ८ ते  ८.३० दरम्यान लक्ष्मीबाई गंगाधर कुम्मरवाड  वय ५३ वर्ष  या आपल्या पती सोबत किनी शिवारातील अंबाजी गुट्टा या शेतात कचरा वेचत असताना अचानक विज कोसळली तेव्हा त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय त्या विज पडलेल्या जागेच्या थोड्या दुर होत्या.परंतु त्यांना पडलेल्या विजेचा आसरा यांनी धग लागली व त्यांचे अंग भाजले.तेंव्हा सोबत असलेल्या पतीने गावात फोन करून घटना सांगितली.लगेल लक्ष्मीबाई यांना किनी येथील प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.पण गंभीर इजा असल्याने त्यांना तातडीने नांदेडला हलविण्यात आले.

3 hrs ago
user_Maroti Kalekar
Maroti Kalekar
भोकर, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago
5a143c13-74c0-4e4d-8f4b-e4d467cae6cc

किनी शिवारात सकाळी आभाळात गडगडात व लखलख विजा लवत होत्या.तरी किनी येथील शेतकरी  पती आणि पत्नी आपल्या शेतात कामासाठी बाहेर पडले.आज दि. २१ एप्रिल २०२६ रोज सकाळी ८ ते  ८.३० दरम्यान लक्ष्मीबाई गंगाधर कुम्मरवाड  वय ५३ वर्ष  या आपल्या पती सोबत किनी शिवारात सकाळी आभाळात गडगडात व लखलख विजा लवत होत्या.तरी किनी येथील शेतकरी  पती आणि पत्नी आपल्या शेतात कामासाठी बाहेर पडले.आज दि. २१ एप्रिल २०२६ रोज सकाळी ८ ते  ८.३० दरम्यान लक्ष्मीबाई

bc97e00f-7ab3-4e25-bafc-7ed078ef8702

गंगाधर कुम्मरवाड  वय ५३ वर्ष  या आपल्या पती सोबत किनी शिवारातील अंबाजी गुट्टा या शेतात कचरा वेचत असताना अचानक विज कोसळली तेव्हा त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय त्या विज पडलेल्या जागेच्या थोड्या दुर होत्या.परंतु त्यांना पडलेल्या विजेचा आसरा यांनी धग लागली व त्यांचे अंग भाजले.तेंव्हा सोबत असलेल्या पतीने गावात फोन करून घटना सांगितली.लगेल लक्ष्मीबाई यांना किनी येथील प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.पण गंभीर इजा असल्याने त्यांना तातडीने नांदेडला हलविण्यात आले.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Karan
    1
    Post by Karan
    user_Karan
    Karan
    Photographer कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.”
यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    1
    नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    45 min ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.