logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेट-टुगेदर मैत्री शाळेतील बाकावरची आणि आठवणींच्या नात्यांची        उदगीर (प्रतिनिधी) तब्बल 38 वर्षानंतर लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथील  ई.सन.1987 - 88  दहावीचे विद्यार्थी  शिवम रिसॉर्ट उदगीर या ठिकाणी एकत्र झाले . अतिशय मोठ्या संख्येने मित्र-मैत्रिणींची उपस्थिती त्याच सोबत आपल्या सर्व शिक्षक वृद्धांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती. गेट-टुगेदर ची सुरुवात शाळेतल्या घंटी वाजवून झाली. त्यानंतर प्रार्थना "नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी " त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी मुख्याध्यापक श्री देवेंद्र देवणीकर , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमाकांत बनशेळकीकर , रामदास नारंगवाडे मल्लिकार्जुन उपरबावडे, रमाकांत शिरसागर, दुर्गा बनशेळकीकर ,व्यंकटराव गुरमे ,सरोज जनडकर, शांता मदने, उमाकांत बुधे, षण्मुखानंद मठपती  ,रंजनाताई जोशी ,लक्ष्मीकांत नेलवाडकर यांना प्राचारण करण्यात आले . सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ , आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षांचा सत्कार भाग्यश्री चव्हाण आणि क्रांती देशपांडे यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ. शिवकुमार संतपुरे, चंद्रशेखर बुधे शशांक देशपांडे, सुदेश मुक्कावार यांनी केला. नारंगवाडे गुरुजी यांचा सत्कार गजानन चिद्रेवार ,पांडुरंग कोटलवार ,शिवशंकर बिराजदार, रमेश गिरी यांनी केला.  उमाकांत बुधे सत्कार दीपक मदने, सचिन कुलकर्णी ,संजय पाटील निशिकांत मिरकले, आचारे यांनी केला. मदने मॅडम यांचा सत्कार वंदना कुलकर्णी, रेखा मुंडे अमिल कंठवार यांनी केला. क्षीरसागर सरांचा सत्कार दिलीप दमकोडवार, बालाजी चिंचोलीकर डॉक्टर शेरीकर राजू नागठाणे यांनी केला. जनवाडकर  सत्कार रजनी आणि  अपर्णा यांनी केला. मठपती सत्कार शशांक करडखेलकर, सतीश गुडसूरकर,  विठ्ठल शिंदे, जितेंद्र नेरणे, जगन्नाथ मुळे यांनी केला. उपर बावडे गुरुजी सत्कार दिलीप तोरणे कर, शंकर देवकते दीपक सावळे यांनी केला. माजी मुख्याध्यापक  लक्ष्मीकांत नेलवाडकर  सत्कार वंदना कुलकर्णी रेखा मुंडे ,प्रतिभा केंद्रे, प्रवीण पेन्सिलवर, सुधीर पेन्सलवार, उदय सरवडीकर यांनी केला. गुरमे गुरुजी सत्कार डॉक्टर प्रमोद कंदाकुरे शंतनु जेवळीकर महेश गिरी नितीन लोहकरे, लक्ष्मीकांत देवशटवार यांनी केला.   षण्मुखानंद मठपती  सत्कार डॉक्टर सावंत, शिवाजी केंद्रे नंदकुमार, संदीप चिद्रेवार, राजू पेन्सलवार,  नागेंद्र साबणे, छाया बोरोळे यांनी केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, इतर सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. राजकुमार बाबुराव घोनसीकर यांनी प्रस्तावना मांडली.यानंतर सर्व जमलेल्या वर्गमित्र आणि मैत्रिणींचा वैयक्तिक परिचयाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मागील कालावधीमध्ये मुख्याध्यापक,उप मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, व त्यांचे आई-वडील नातलग जे आपल्या सर्वांना सोडून ईश्वराकडे गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमाकांत बनशेळकीकर  यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर नारंगवाडे सरांनी लोभ आणि मोह सोडण्याचा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. शेवटी या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र देवणीकर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. ती सर्व माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली.  आभार प्रदर्शन प्रसिद्ध ऍड सचिन कुलकर्णी यांनी केले.  त्यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गाण्याच्या भेंड्या, मनोगत, संगीत खुर्ची बक्षीस वितरण असे कार्यक्रम घेण्यात आले. अतिशय स्तुत्य कार्यक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम या कार्यक्रमांमध्ये साजरा करण्यात आला. जमलेल्या सर्व मैत्रिणींना संदीप सुरेश चिद्रेवार यांच्यातर्फे माहेरचा आहेर म्हणून साडी ब्लाउज पीस, दस्ती, टोपी असा आहेर सर्वांना करण्यात आला.सर्वांनी मिळून सामूहिक डान्स चा कार्यक्रम करण्यात आला. शेवटी अल्पोपहार देऊन सर्वांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजकुमार बाबुराव घोणसीकर यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलं.हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी जवळजवळ एक महिन्यापासून राजकुमार नागठाणे, दिलीप तोरणेकर, गजानन चिद्रेवार, संदीप चिद्रेवार, सुदेश मुक्कावार, पांडुरंग कोटलवार ,रमेश गिरी बालाजी चिंचोलीकर सचिन कुलकर्णी, संजय पाटील ,आचारे, सुधीर पेन्सलवार, राजू  पेन्सलवार, लक्ष्मीकांत देवसेटवार, राजकुमार घोनसीकर, शंकर देवकते आणि इतर सर्व मित्रांनी भरपूर मेहनत घेतली.या कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर, पर्यवेक्षक माधव मठवाले, पर्यवेक्षक किरण नेमट, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माजी विद्यार्थी संघटन प्रमुख नीता मोरे, सुरेखा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

1 day ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 day ago
47c2ced8-e698-46be-9ea1-4186898bd538

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन  स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी  दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून  समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात  अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात.  प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
    2
    प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन  स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी  दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून  समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात  अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. 
प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    2
    भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे 
मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक  व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे
मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 9561062369
    3
    *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव*
अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर  जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे  दि. 10-03-2026 रोज मंगळवार
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी  ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज  त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी  भक्ताने मोठ्या संख्येने  मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले 
भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष  उपस्थित होते ,
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 9561062369
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share
    1
    *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews*
https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by अखंड भारत
    1
    Post by अखंड भारत
    user_अखंड भारत
    अखंड भारत
    Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde
    1
    भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर  तात्काळ भाजप  जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी,
पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
#CMOMaharashtra 
#abhimanyupawar 
#sambhajinagarkar 
#bavnkule 
#pankajmunde
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जेरबंद नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना. १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत. सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.
    2
    जेरबंद
नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई  रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना.
१ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत.
सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे
    4
    अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.