पुरामध्ये वाहून गेलेल्या इस्मार्ट सुखरूप बाहेर काढले ठाणेदार संगीता हेंलोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील एन डी ए आर एफ टीमने पुरामध्ये वाहून गेलेल्या इसमास सुखरूप बाहेर काढले तो इसम पाच तास पर्यंत राहायला झाडावर वर्धा येथील बचाव पथक पुरातून काढण्यासाठी असमर्थ नागपूर येथील एनडीआरएफ टीमचे करावे लागले पाचारण वर्धा जिल्ह्यामध्ये कालपासून पाणी सुरू आहे अशातच नदी नाल्याला खूप जास्त प्रमाणात पुर आला होता . अल्लीपूर मार्गाने दरणे टाकळी गावावरून अक्षय माटे हा ईसम पळसगाव ला दूचाकिने जात असताना दरणे टाकळी गावालगत असलेल्या नाल्यातून त्यांनी दुचाकी टाकली पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्याचा वेग असल्यामुळे अक्षय माटे हा नाल्याच्या पुरात वाहून गेला होता . त्यानंतर तो एका झाडाला लटकून थांबला या घटनेची माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळताच त्यांनी आपल्या टीम सह घटनास्थळ गाठले त्यानंतर रोड पासून खूप लांब अंतर असल्याकारणाने ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी वर्धा येथील शोध बचाव पथक ला याबाबत माहिती दिली त्यानंतर वर्धा येथील बचाव पथक टीम आली टीम आल्यानंतर एक बोट घेऊन बचाव पथक टीम व ठाणेदार संगीता हेलोंडे गृह रक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे हे व टीम बोट मध्ये बसून त्या ईसमास काढण्यासाठी गेले मात्र पाणी खूपच जास्त असल्याकारणाने व गृहरक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे यांच्या हाताला बोट मध्येच असतानाच दोर कसल्याने ईजा झाल्यामुळे ते टीम परत पुराच्या पाण्यातून बचाव टीम परत आली . बचाव टीम वर्धा हे परत आल्यानंतर पुन्हा मात्र त्या इसमास काढण्यासाठी जाण्यास टीमने नकार दिला . त्यानंतर नागपूर येथील एनडीएआरएफ टीमला घटनास्थळी पाचरण करण्यात आले नागपूर येथून एनडीएआरएफ टीम येण्याकरता एक ते दीड तास लागला नागपूर येथील टीम आल्यानंतर टीम सोबत कर्तव्यावर असणाऱ्या ठाणेदार संगीता हेलोंडे स्वतः बोट मध्ये जाऊन अक्षय माटे या युवकाला सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले .मात्र दरणे टाकळी हे गाव देवळी तहसील मध्ये येते देवळी तहसील मधला महसूल विभागाचे तहसीलदार यांना परिसरातील लोकांनी खूपदा कॉल केले परंतु कोणताही नायब तहसीलदार तहसीलदार मंडळ अधिकारी किंवा तलाठी घटनास्थळी आलाच नाही यावरून महसूल विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याशी किती तत्पर आहे हे उघडकीस येते मात्र अशातच घटनास्थळी हिंगणघाट येथील नायब तहलदार भलावी मंडळ अधिकारी मुरलीधर लावनकर यांच्या कार्यक्षेत्रात धरणे टाकळी गाव हे येत सुद्धा नाही मात्र ते घटनास्थळी आलेत व यांनी भेट दिली . यावेळी वेळी नागपूर येथील एनडीआरएफ चे पोलीस निरीक्षक डी जी दाते ठाणेदार संगीता हेलोंडे जमादार रवी वर्मा पोलीस शिपाई सतीश हांडे गणेश किन्नाके रवी चौवडे प्रमोद दडमल अजय घूसे गृहरक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे गजानन बगवे गजानन गिरडे गावातील प्रशासक नितीन चंदनखेडे प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे माझी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे यांची उपस्थिती होती .
पुरामध्ये वाहून गेलेल्या इस्मार्ट सुखरूप बाहेर काढले ठाणेदार संगीता हेंलोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील एन डी ए आर एफ टीमने पुरामध्ये वाहून गेलेल्या इसमास सुखरूप बाहेर काढले तो इसम पाच तास पर्यंत राहायला झाडावर वर्धा येथील बचाव पथक पुरातून काढण्यासाठी असमर्थ नागपूर येथील एनडीआरएफ टीमचे करावे लागले पाचारण वर्धा जिल्ह्यामध्ये कालपासून पाणी सुरू आहे अशातच नदी नाल्याला खूप जास्त प्रमाणात पुर आला होता . अल्लीपूर मार्गाने दरणे टाकळी गावावरून अक्षय माटे हा ईसम पळसगाव ला दूचाकिने जात असताना दरणे टाकळी गावालगत असलेल्या नाल्यातून त्यांनी दुचाकी टाकली पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्याचा वेग असल्यामुळे अक्षय माटे हा नाल्याच्या पुरात वाहून गेला होता . त्यानंतर तो एका झाडाला लटकून थांबला या घटनेची माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळताच त्यांनी आपल्या टीम सह घटनास्थळ गाठले त्यानंतर रोड पासून खूप लांब अंतर असल्याकारणाने ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी वर्धा येथील शोध बचाव पथक ला याबाबत माहिती दिली त्यानंतर वर्धा येथील बचाव पथक टीम आली टीम आल्यानंतर एक बोट घेऊन बचाव पथक टीम व ठाणेदार संगीता हेलोंडे गृह रक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे हे व टीम बोट मध्ये बसून त्या ईसमास काढण्यासाठी गेले मात्र पाणी खूपच जास्त असल्याकारणाने व गृहरक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे यांच्या हाताला बोट मध्येच असतानाच
दोर कसल्याने ईजा झाल्यामुळे ते टीम परत पुराच्या पाण्यातून बचाव टीम परत आली . बचाव टीम वर्धा हे परत आल्यानंतर पुन्हा मात्र त्या इसमास काढण्यासाठी जाण्यास टीमने नकार दिला . त्यानंतर नागपूर येथील एनडीएआरएफ टीमला घटनास्थळी पाचरण करण्यात आले नागपूर येथून एनडीएआरएफ टीम येण्याकरता एक ते दीड तास लागला नागपूर येथील टीम आल्यानंतर टीम सोबत कर्तव्यावर असणाऱ्या ठाणेदार संगीता हेलोंडे स्वतः बोट मध्ये जाऊन अक्षय माटे या युवकाला सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले .मात्र दरणे टाकळी हे गाव देवळी तहसील मध्ये येते देवळी तहसील मधला महसूल विभागाचे तहसीलदार यांना परिसरातील लोकांनी खूपदा कॉल केले परंतु कोणताही नायब तहसीलदार तहसीलदार मंडळ अधिकारी किंवा तलाठी घटनास्थळी आलाच नाही यावरून महसूल विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याशी किती तत्पर आहे हे उघडकीस येते मात्र अशातच घटनास्थळी हिंगणघाट येथील नायब तहलदार भलावी मंडळ अधिकारी मुरलीधर लावनकर यांच्या कार्यक्षेत्रात धरणे टाकळी गाव हे येत सुद्धा नाही मात्र ते घटनास्थळी आलेत व यांनी भेट दिली . यावेळी वेळी नागपूर येथील एनडीआरएफ चे पोलीस निरीक्षक डी जी दाते ठाणेदार संगीता हेलोंडे जमादार रवी वर्मा पोलीस शिपाई सतीश हांडे गणेश किन्नाके रवी चौवडे प्रमोद दडमल अजय घूसे गृहरक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे गजानन बगवे गजानन गिरडे गावातील प्रशासक नितीन चंदनखेडे प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे माझी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे यांची उपस्थिती होती .
- मुसळधार पावसाने पिपरीचा संपर्क तुटला; नाल्याला पूर आल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ तासन्तास अडकले वर्धा ..हिंगणघाट काल दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या गिरड–कोरा मार्गावरील पिपरी बसस्थानकाजवळील दोन नाल्यांना पूर आला. पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने पिपरी गावाकडे जाणारा मुख्य मार्ग अनेक तास बंद राहिला. परिणामी शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना तासन्तास थांबावे लागले, तर काहींना शेजारच्या गावात मुक्काम करण्याची वेळ आली. पिपरी गावासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यावरील पूर तीन ते चार तास कायम राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. विशेषतः शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, तर ग्रामस्थांनाही दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उंच पुलाची उभारणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने पूल उभारणीस मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.1
- दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- डॉ अरूण पांवड़े को मदत का कॉल आते ही रात के समय तुरंत खाने के पैकेट लेकर पहुंची आर्वी Redcross Society की Rescue Team के सुरेश जी चांडक,मोहन चांडक ओर अनीश चोरड़िया ने घर घर जाकर पीड़ित परिवार को रेडक्रॉस की ओर से दिए खाने के पैकेट*...🌧️🌊 डॉ अरूण पांवड़े को मदत का कॉल आते ही रात के समय तुरंत खाने के पैकेट लेकर पहुंची आर्वी Redcross Society की Rescue Team के सुरेश जी चांडक,मोहन चांडक ओर अनीश चोरड़िया ने घर घर जाकर पीड़ित परिवार को रेडक्रॉस की ओर से दिए खाने के पैकेट*...🌧️🌊1