कलमगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच लीलाधर उर्फ आप्पा किसन भोईर यांनी प्रशासनाला दिला आमरण उपोषणचा इशारा. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कलमगाव ग्रामपंचायत हद्दीतील तानशेत रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या आदिवासी तसेच भूमिहीन शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनीवर परप्रांतीय व्यक्तीने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कलमगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच लीलाधर उर्फ आप्पा किसन भोईर यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले असून यामध्ये ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार शासनाने भूमीहीन आदिवासी असलेल्या शेतकऱ्यांना उदर निर्वाहासाठी दिलेल्या जागेवर परप्रांतीय व्यक्तीने मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गाळे व बांधकाम उभारले आहे या संदर्भात ग्रामपंचायतीकडून वारंवार तक्रार निवेदन तसेच नोटीसा देण्यात आल्या होत्या मात्र प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलले जात नसून तसेच कोणतेही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे पाहाव्यास दिसत होते. यापूर्वी सुद्धा कलम गावचे उपसरपंच लीलाधर उर्फ आप भोईर यांनी तहसीलदार श्री परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर श्री परमेश्वर कासुले यांनी कलम गावचे उपसरपंच यांना पंधरा दिवसात आम्ही कारवाई करण्यात असल्याचे आश्वासन दिलेले असताना सुद्धा यावर आजपर्यंत कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच संबंधित अनधिकृत बांधकाम कायम असल्याने अखेर कळमगाव ग्रामपंचायत चे उपसरपंचानी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे या आमरण उपोषणाचा उद्देश भूमिहीन आदिवासी जमिनीवरील जमिनीवरील अतिक्रमण हटवा व शासनाने भूमीहिन असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनी परत कराव्या अशा मागण्यांचे फळक घेऊन कळमगाव परिसरातील ग्रामस्थांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून शहापूर तहसील कार्यालय परिसरात या आंदोलनामुळे मोठे चर्चा रंगली असून तहसीलदार ही परमेश्वर कासुळे यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच उपोषण करते कलमगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच लीलाधर उर्फ आप्पा भोईर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषणा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून आता यावर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे काय निर्णय घेणार याकडे शहापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

- १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेने ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक व नोकरभरतीला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून, तातडीने निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.1
- ग्वालियर लॉ छात्रा अपहरण केस में बड़ा खुलासा, युवती बोली- पिस्टल की नोक पर बनवाया गया वीडियो प्रदेशभर में चर्चा का विषय बने ग्वालियर लॉ छात्रा अपहरण मामले में अब नया खुलासा हुआ है। पहले आरोपी का वीडियो सामने आया था, वहीं अब पीड़ित छात्रा का वीडियो वायरल हुआ है। वीडियो में छात्रा दावा कर रही है कि पिस्टल दिखाकर उसे धमकाया गया और जबरन वीडियो बनवाया गया। साथ ही उसने कहा कि उसका जीतू तोमर से किसी भी तरह का कोई संबंध नहीं है।1
- 👉*“प्रतिमा पर विवाद, राजनीति में बढ़ा टकराव!”* 👉*मिरा-भाईंदर की सियासत में बयानबाजी तेज, विधायक Narendra Mehta ने मंत्री Pratap Sarnaik को दो टूक कहा* 👉*“आप अपना काम करें, हमें अपना काम करने दें।”*1
- Post by Nirbhay Nagri1
- हिम्मत है तो मुस्लिम देशों से आने वाले पेट्रोल डीजल का बहिष्कार करो,जितेंद्र आव्हाड का बयान || Islamuddin Khan हिम्मत है तो मुस्लिम देशों से आने वाले पेट्रोल डीजल का बहिष्कार करो,जितेंद्र आव्हाड का बयान || Islamuddin Khan1
- Accident opp Jupiter Hospital, Thane West. More details awaited.1
- बिजनौर के कस्बा मंडावर में पेड़ पर चढ़ा गुलदार! वन विभाग ने घंटों बाद किया रेस्क्यू..!#mandawarnews #Mandawar #Leopard #Guldar #ForestDepartment #RescueOperation #Bijnor #BreakingNews #ViralVideo #Wildlife #UPNews #HindiNews #YouTubeShorts1
- ज्या बिल्डरची निवड स्वतःहा सोसाटीने केली त्या सोसायटीला विचारात न घेता बिल्डर पुनर्वसन इमारतीचा आराखडा कसा मंजूर करू शकतो..?? याला जबाबदार केवळ SRA चे अधिकारी आहेत. *पुनर्वसन आमचं म्हणता मग आमचं नियोजन आम्हाला न विचारता बिल्डर आणि अधिकारी कस करतो, हे नाही चालणार.1