Shuru
Apke Nagar Ki App…
पुणे शहराला तासाभराच्या पावसाने अक्षरक्ष झोडपलं,रस्त्याला आले नद्याचे स्वरूप, काही ठिकाणी गारपीट पुणे शहराला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्याला अक्षरशः नद्या नाल्याचे स्वरूप आले होते.तर काही तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. पुणे शहरातील सर्व रस्ते जलमय झालेले आहेत.
पत्रकार सुधाकर गायकवाड
पुणे शहराला तासाभराच्या पावसाने अक्षरक्ष झोडपलं,रस्त्याला आले नद्याचे स्वरूप, काही ठिकाणी गारपीट पुणे शहराला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्याला अक्षरशः नद्या नाल्याचे स्वरूप आले होते.तर काही तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. पुणे शहरातील सर्व रस्ते जलमय झालेले आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues1
- राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी1
- दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण1
- Post by सचिन शेंडगे 10101
- Post by कर्जत लाईव्ह1
- वसई पश्चिम पापडी येथे हनुमान जयंतीचा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! Please Subscribe Mi Marathi1
- Post by Kishor subhash jadhav1
- चाकण/पुणे : - सध्या परिसरात घरगुती गॅसची मोठी टंचाई जाणवत असतानाच, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या एका टोळीवर चाकण उत्तर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चाकण-शिक्रापूर महामार्गावरील भोसे गावच्या हद्दीतील इंडेन गॅस कंपनीच्या पार्किंगमध्येच एम.एच.०४ एम.एच.७७८७ या गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून,सुरक्षा उपकरणांशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरण्यात येत होता.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालून ही गॅस चोरी केली जात होती. गॅस टँकरमधून अवैधपणे घरगुती वापरासाठी लागणाऱ्या टाक्यात गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून संबधित ठिकाणी छापा टाकून १. अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई) २. अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड) ३. नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोस, ता. खेड) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गॅस टँकर, साहित्य आणि गॅससह एकूण ४९,५७,६०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी मोहितेवाडी येथे अश्याच प्रकारे गॅस काढत असताना मोठा स्फोट झाला होता.परंतु यावेळी पोलिसांच्या सतर्कतेने खूप मोठा अनर्थ टळला आहे.... #चाकण #पुणे #गॅसचोरी #अवैधगॅस #पोलीसकारवाई #गॅसटँकर #सिलिंडररिफिलिंग #गुन्हेगारी #सुरक्षाधोका #घरगुतीगॅस #खेडतालुका #मोठीकारवाई #जप्ती #ब्रेकिंगन्यूज #स्थानिकबातम्या #Chakan #Pune #GasTheft #IllegalGasRefilling #PoliceAction #GasTanker #CylinderRefilling #CrimeNews #SafetyHazard #LPG #KhedTaluka #BreakingNews #LocalNews #Seizure #MaharashtraNews1
- *बीडच्या तरुणाने गळफास घेवुन जीवन संपविले, प्रेमात गेला जीव, मुलीच्या कुटुंबावर नेकनूर पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल!1