logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*चोपडा येथे पं.स.आवारात कर्मचाऱ्यांचे आंदोलन* चोपडा (प्रतिनिधी ) :- येथे पंचायत समिती आवारात शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वतीने संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांच्या सूचनेनुसार कर्मचारी संघटनेच्या पुढील प्रमाणे प्रलंबित मागण्या साठी आंदोलन करण्यात आले. प्रमुख प्रलंबित मागण्या - चौथ्या वेतन आयोगापासुन ची वेतनत्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे. पदनामात बदल करणे व पदोन्नतीचे साखळी कमी करणे. सर्वांना जशासतशी जुनी पेन्शन योजना लागू करणे. 1 नोव्हेबर 2005 पूर्वी अनुकंपाच्या प्रतीक्षासूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. व जिल्हापरिषद मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे समावेशन मृद व जलसंधारण विभागामध्ये न करणे. यासारख्या असंख्य विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात शासनाविरोधात असहकार व काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने चोपडा येथील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या वतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी ईश्वर जाधव यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. व आपल्या तीव्र भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत. संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांच्या सूचनेनुसार यापुढील आंदोलनाची टप्प्याटप्प्याने रूपरेषा निश्चित करण्यात आली असून त्यानुसार 16 व 17 फेब्रुवारी रोजी काळ्याफिती लावून काम करणे व निवेदन देणे. 18 फेब्रुवारी रोजी कार्यालयासमोर शांततापूर्ण घोषणा देणे. 20 फेब्रुवारी रोजी निवेदनाचा पाठपुरावा करणे. तर 23 फेब्रुवारी पासून बेमुदत संपूर्ण काम बंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. यावेळी कर्मचारी एकिच्या घोषणा ही देण्यात आल्या. आंदोलनाचे वेळी धर्मेंद्र सूर्यवंशी, नितीन बिरारी,अनिता पाटील, संदीप पाटील जोत्स्ना सनेर, गिरीश पाटील, गुणवंत देवराज, विजय झांबरे, नीलिमा बिऱ्हाडे, निराशा पाटील, रमाकांत खैरनार विजेंद्र मोरे, तडवी मॅडम इत्यादी उपस्थित होते.

1 hr ago
user_Yashwant Jade पत्रकार
Yashwant Jade पत्रकार
Local Politician चोपडा, जळगाव, महाराष्ट्र•
1 hr ago
39cfcaac-7fad-4642-9277-5715c6e3ea47

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Khanapur
    1
    Khanapur
    user_Shaikh Altab Khanapur
    Shaikh Altab Khanapur
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by SamirQureash Quresh
    2
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर
    2
    Post by महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर
    user_महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर
    महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    2
    सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Farmer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
    1
    आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by अरबाज शेख
    1
    Post by अरबाज शेख
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • महाशिवरात्रीनिमित्त वरवंड येथील एकनाथ गडावर भक्तीचा महापूर; लेकी-बाळींच्या उपस्थितीने यात्रोत्सवात रंगत!
    1
    महाशिवरात्रीनिमित्त वरवंड येथील एकनाथ गडावर भक्तीचा महापूर; लेकी-बाळींच्या उपस्थितीने यात्रोत्सवात रंगत!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Khanapur taluka Raver district Jalgaon
    3
    Khanapur taluka Raver district Jalgaon
    user_Shaikh Altab Khanapur
    Shaikh Altab Khanapur
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.