Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी काल महाराष्ट्र अधिवेशनात जिल्हा परिषद हायस्कूल वाघी वाघी या ठिकाणी नवीन जिल्हा परिषद शाळेची भूमिपूजन झाले आहे आणि परस्पर कामाला सुरुवात झाली आहे. आणि स्विमिंग पूल आणि क्रीडांगण यांच्यासाठी वाढीव निधीसाठी काल अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब.
सारथी महाराष्ट्र न्यूज

More news from महाराष्ट्र and nearby areas
- प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे1
- Post by Mohsin ahmed khan1
- दिव्यांग संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले. शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. जय भीम | जय संविधान #AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by Mohsin ahmed khan1
- विद्रोही फाऊंडेशन व प्राण प्रतिष्ठाण च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हत्तीवरून भव्य मिरवणूक1
- Post by अशोक दगडू वाघमारे3