साक्षी कुमेरियाने नागपूर मध्ये मेकअप टास्क मध्ये मारली बाजी उमरेड ( राजु जांभुळे ) नागपूर येथील अमृत भवन येथे Angel Ladies Club यांच्या वतीने महिला दिनानिमित्त “एक नारी सब पे भारी – सीझन 2” या भव्य पुरस्कार सोहळ्याचे तसेच होळी मिलन सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरल्या त्या कटोल येथील साक्षी सुरेश कुमेरिया. त्यांनी पुणे येथे hair आणि makeup मध्ये व्यावसायिक शिक्षण घेतले असून, गेल्या 4 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कार्यक्रमातील मेकअप टास्कमध्ये 20 मिनिटांत मॉडेल तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. मात्र साक्षी कुमेरिया यांनी केवळ 8 मिनिटांतच आपली मॉडेल प्रिया नागदेवे यांना आकर्षक पद्धतीने तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच त्यांनी महिलांना उपयुक्त असे beauty tips देखील दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी साक्षी कुमेरिया यांनी तरुणांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनत प्रामाणिक ठेवा, यश नक्की मिळतं.तसेच येत्या काळात ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची academy सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितल तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सीमा कोठारी, रितुजा जैस्वाल, शाची मल्लिक यांची उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राधा-कृष्ण जोडी स्पर्धा, रेट्रो लुक फॅशन शो, तसेच वन मिनिट गेम शो यांसारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सहभागींसाठी गिफ्ट हॅम्पर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. काटोल सारख्या ग्रामीण भागातून मोठं स्वप्न पाहत साक्षी कुमेरिया यांनी सिद्ध केलं की जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर कोणतंही यश दूर नसतं. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.2
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।1
- Post by Pitam Parjapati1
- दोस्ती की मिसाल: एक बना प्रखंड टॉपर (464 अंक), दूसरे ने जीता पंचायत टॉपर (362 अंक) का खिताब! कटरा के इन दो दोस्तों ने रचा इतिहास! मैट्रिक परीक्षा में गाड़े सफलता के झंडे। साथ पढ़े और साथ बढ़े! 464 और 362 अंक लाकर कटरा प्रखंड का नाम किया रोशन। Donon photo ko marj kar kay ek acha sa youtubal bana kar bhejo1
- प्रयागराज। जिला आपूर्ति अधिकारी सुनील सिंह ने कहा है कि जनपद में पेट्रोल और डीजल की पर्याप्त उपलब्धता है। उन्होंने सभी से इस संबंध में अफवाहों पर ध्यान न दिए जाने की अपील की है।1
- उमरेड ( राजु जांभुळे ) नागपूर येथील अमृत भवन येथे Angel Ladies Club यांच्या वतीने महिला दिनानिमित्त “एक नारी सब पे भारी – सीझन 2” या भव्य पुरस्कार सोहळ्याचे तसेच होळी मिलन सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरल्या त्या कटोल येथील साक्षी सुरेश कुमेरिया. त्यांनी पुणे येथे hair आणि makeup मध्ये व्यावसायिक शिक्षण घेतले असून, गेल्या 4 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कार्यक्रमातील मेकअप टास्कमध्ये 20 मिनिटांत मॉडेल तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. मात्र साक्षी कुमेरिया यांनी केवळ 8 मिनिटांतच आपली मॉडेल प्रिया नागदेवे यांना आकर्षक पद्धतीने तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच त्यांनी महिलांना उपयुक्त असे beauty tips देखील दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी साक्षी कुमेरिया यांनी तरुणांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनत प्रामाणिक ठेवा, यश नक्की मिळतं.तसेच येत्या काळात ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची academy सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितल तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सीमा कोठारी, रितुजा जैस्वाल, शाची मल्लिक यांची उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राधा-कृष्ण जोडी स्पर्धा, रेट्रो लुक फॅशन शो, तसेच वन मिनिट गेम शो यांसारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सहभागींसाठी गिफ्ट हॅम्पर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. काटोल सारख्या ग्रामीण भागातून मोठं स्वप्न पाहत साक्षी कुमेरिया यांनी सिद्ध केलं की जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर कोणतंही यश दूर नसतं. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.1