Shuru
Apke Nagar Ki App…
भुसावळ येथे ईद-उल अझहा ईदगाह मैदानावर शांततेत नमाज पठण
Bihariprjapari
भुसावळ येथे ईद-उल अझहा ईदगाह मैदानावर शांततेत नमाज पठण
More news from Yawal and nearby areas
- यावल - अय्युब पटेल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "एक पेड, माँ के नाम" या अभियानांतर्गत वृक्षरोपण करण्यात सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व आश्रय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी आपल्या मातोश्री कलावती फेगडे यांच्याहस्ते आपल्या रुग्णालयाच्या परिसरात वृक्षरोपण केले. याप्रसंगी कलावती फेगडे, सुरेश जावळे, डॉ.प्रशांत जावळे, सागर लोहार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, देशाच्या प्रत्येक नागरीकांने आपल्या देशातील पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आपल्या परिसारात वृक्षारोपण करावे असे, आवाहन देखील डॉ कुंदन फेगडे यांनी नागरीकांना केले आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ..1
- यावल तहसील मध्ये बुधवारी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक करिता मतदान, प्रशासना कडून तयारी पुर्ण1
- अट्रावल ( यावल ) घडी ना काटा 😇🥰🤗1
- श्री बाबा बर्फाणी अमरनाथ यात्रा 2024 साठी यावल शहरातुन भाविकांचा जथ्था रवाना, यंदा 24 वे वर्ष1
- रेशन दुकानदार कमी रेशन देत असल्याची तक्रार, राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे यावल तहसिलदांना निवेदन1
- जळगाव-आशुतोष हजारे । शिवराज्यभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात करण्यात आले आहे. २६ ते २९ जून दरम्यान या ठिकाणी विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यात शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन पाहाण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकी पाटील यांनी प्रदर्शनीला भेट देवून माहिती जाणून घेतली. पहा याचे लाईव्ह कव्हरेज...1
- जळगाव भाजपतर्फे आणीबाणी विरोध दिन साजरा.1
- घर विकणे आहे लोकेशन पार्वता बाई शाळेजवळ खेडी, जळगाव किंमत 32 लाख रुपये 4 रूम रो हाऊस गच्ची ताबा 1160 जागा 900 बांधकाम 6 वर्षांपूर्वीचे बांधकाम1