Shuru
Apke Nagar Ki App…
रोशन भाऊ जाधव नगरसेवक चाळीसगाव
Gopichand Bhendarkar
रोशन भाऊ जाधव नगरसेवक चाळीसगाव
More news from Chalisgaon and nearby areas
- 1 लाख 51 हाजाराला दिला चाळीसगाव बैल बाजारात बैल1
- चाळीसगाव नगर परिषद गार्डन मधील शिवबाबा योगा ग्रुप च्या वतीने ग्रुप चे सदस्य आर डी चौधरी यांनी नुकताच मनाली लेह लडाख पैंगाण कारगिल काश्मीर व जम्मू विभागाचा पर्यटन स्थळे (सहल)हा पंधरा दिवसाचा यशस्वी प्रवास करुन आलेवर त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी योगा ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते,1
- NASHIK | नांदगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न1
- नांदगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट्स करून सांगा1
- संवाद धुळेकरांसोबत … ...1
- Maharashtra Express Muslim passenger Voilence Dhule se Accused detain |"Shabash Railway Police" GRP1
- काल कन्नड शहरामध्ये संघर्ष कन्या सौ.संजनाताई जाधव यांच्या संकल्पनेतून प्रथमच भव्य दिव्य असा राजयोग दहिहंडी उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास छ.संभाजीनगर,चाळीसगाव व आलापुर येथील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी हजेरी लावली होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्री संस्थान गणपती दहीहंडी मंडळ राजा बाजार छत्रपती संभाजी नगर यांनी मिळवले. त्याच प्रमाणे सिने अभिनेत्री मानसी नाईक हिचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाला.या कार्यक्रमास संजनाताई जाधव गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनी व कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला.लोकनेत्या संजना ताई जाधव यांनी कन्नड सोयगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त गोविंदा पथकाने पुढील वर्षी सहभाग नोंदवावाअसे आव्हान केले.1
- चाळीसगाव येथील पत्रकार कल्पेश महाले यांचा व्हाईस ऑफ मीडिया तर्फे सन्मान1