Shuru
Apke Nagar Ki App…
काल कन्नड शहरामध्ये संघर्ष कन्या सौ.संजनाताई जाधव यांच्या संकल्पनेतून प्रथमच भव्य दिव्य असा राजयोग दहिहंडी उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास छ.संभाजीनगर,चाळीसगाव व आलापुर येथील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी हजेरी लावली होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्री संस्थान गणपती दहीहंडी मंडळ राजा बाजार छत्रपती संभाजी नगर यांनी मिळवले. त्याच प्रमाणे सिने अभिनेत्री मानसी नाईक हिचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाला.या कार्यक्रमास संजनाताई जाधव गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनी व कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला.लोकनेत्या संजना ताई जाधव यांनी कन्नड सोयगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त गोविंदा पथकाने पुढील वर्षी सहभाग नोंदवावाअसे आव्हान केले.
Vishal Jadhav

More news from Soegaon and nearby areas
- काल कन्नड शहरामध्ये संघर्ष कन्या सौ.संजनाताई जाधव यांच्या संकल्पनेतून प्रथमच भव्य दिव्य असा राजयोग दहिहंडी उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास छ.संभाजीनगर,चाळीसगाव व आलापुर येथील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी हजेरी लावली होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्री संस्थान गणपती दहीहंडी मंडळ राजा बाजार छत्रपती संभाजी नगर यांनी मिळवले. त्याच प्रमाणे सिने अभिनेत्री मानसी नाईक हिचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाला.या कार्यक्रमास संजनाताई जाधव गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनी व कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला.लोकनेत्या संजना ताई जाधव यांनी कन्नड सोयगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त गोविंदा पथकाने पुढील वर्षी सहभाग नोंदवावाअसे आव्हान केले.1
- kedna nadi bhokardan Jalna Maharashtra 20241
- kedna nadi bhokardan Jalna1
- जळगाव लाईव्ह न्यूज | ३१/०८/२०२४ | जळगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात भव्य समाज जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक संघटना बरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातील महिला भगिनींची ही उपस्थिती होती.1
- जळगावात महायुती आक्रमक, विरोधकांकडून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा केला निषेध....1
- मा. नितीन गडकरी साहेब, तुम्हाला मी हात जोडून विनंती करते. कृपया, जळगाव मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्या. हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय. या महामार्गाच्या कामानंतर अवघ्या वर्षभरात हा महामार्ग 'खड्डेमार्ग' बनलाय. या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या अपघातामुळे जळगाव शहरातील ३०० जणांना आपला जीव गमवावा लागलाय. . Nitin Gadkari National Highways Authority of India - NHAI Ajit Pawar Girish Mahajan Devendra Fadnavis Saurabh Koratkar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे . .1
- जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यूचा सापळा झालाय. खड्ड्यांमुळे या महामार्गावर सातत्याने अपघात घडतायत. तीन दिवसांपूर्वी ट्रकने विवाहितेसह युवतीला चिरडलं होतं. त्यानंतर लगेचच शनिवारी एका भरधाव कारने वृद्धाला उडवल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर संतप्त जमावाने दोन तास महामार्ग रोखून धरला होता.1
- #महाराष्ट्र राज्य #मराठी पत्रकार संघाच्या #पाचोरा #अधिवेशनात राकेश सुतार1