Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव लाईव्ह न्यूज | ३१/०८/२०२४ | जळगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात भव्य समाज जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक संघटना बरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातील महिला भगिनींची ही उपस्थिती होती.
Gautam sharma
जळगाव लाईव्ह न्यूज | ३१/०८/२०२४ | जळगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात भव्य समाज जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक संघटना बरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातील महिला भगिनींची ही उपस्थिती होती.
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव लाईव्ह न्यूज | ३१/०८/२०२४ | जळगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात भव्य समाज जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक संघटना बरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातील महिला भगिनींची ही उपस्थिती होती.1
- जळगावात महायुती आक्रमक, विरोधकांकडून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा केला निषेध....1
- मा. नितीन गडकरी साहेब, तुम्हाला मी हात जोडून विनंती करते. कृपया, जळगाव मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्या. हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय. या महामार्गाच्या कामानंतर अवघ्या वर्षभरात हा महामार्ग 'खड्डेमार्ग' बनलाय. या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या अपघातामुळे जळगाव शहरातील ३०० जणांना आपला जीव गमवावा लागलाय. . Nitin Gadkari National Highways Authority of India - NHAI Ajit Pawar Girish Mahajan Devendra Fadnavis Saurabh Koratkar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे . .1
- जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यूचा सापळा झालाय. खड्ड्यांमुळे या महामार्गावर सातत्याने अपघात घडतायत. तीन दिवसांपूर्वी ट्रकने विवाहितेसह युवतीला चिरडलं होतं. त्यानंतर लगेचच शनिवारी एका भरधाव कारने वृद्धाला उडवल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर संतप्त जमावाने दोन तास महामार्ग रोखून धरला होता.1
- जळगाव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत व बालतस्करी प्रतिबंधासाठी ,एक्सेस टू जस्टीस प्रकल्प टीम कार्यरत1
- जळगाव जिल्हा प्रशासन व पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरातील गणेशोत्सवा बाबत महत्त्वपूर्ण प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी जळगाव शहरातील विसर्जन मिरवणुकीमध्ये येणाऱ्या समस्यांबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उप पोलिस अधीक्षक नखाते साहेब,जिल्हा परिषद मुख्याधिकारी श्री अंकित, महापालिका आयुक्त ढेरे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या उपस्थितीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली, तसेच मांडण्यात आलेल्या विषयाची आश्वासक दखल घेण्यात आली आहे.1
- जळगाव: महामार्गावर पुन्हा अपघात, जिल्ह्यात तीन मंत्री असून कोणत्याच सुविधा नाही, आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या संतप्त भावना. आमदार राजुमामा भोळे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.1
- Repost MH 19 Jalgaon | Ganpati Bappa morya | Coming soon1