Shuru
Apke Nagar Ki App…
गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन . अचलपूर,अमरावती 20डिसेंबर2024
Kishanrao Harmunje
गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन . अचलपूर,अमरावती 20डिसेंबर2024
More news from Achalpur and nearby areas
- गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन . अचलपूर,अमरावती 20डिसेंबर20241
- अचलपूर Part 1 शेवट पाहून जा……👀👀❤️❤️1
- हे काय घडलं अचलपूर मध्ये😱#music #paratwada #achalpur #viralshorts #trendingvideo #viralshorts 😱🤫1
- लहुजी क्रांती मोर्चाची भुमिका.. #उपविभागीय कार्यालय #अचलपुर जि.#अमरावती लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने #परभणी येथील विश्वरत्न #डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकृती #संविधान विटंबना केल्यामुळे परभणीत निषेध अंदोलनात पोलिसांनी लाठिचार्ज केला. त्यातनंतर पोलीसांच्या कोबींग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेले भीमसैनिक #सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला व यास कारणीभूत असलेले पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात योग्य कारवाई करून त्यांचे निलंबन करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच परभणी बंदच्या काळात निरपराध लोकांवर नोंदविलेले गुन्हे मागे घेणे. या घटनेमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेणे. यासह इतर अनेक मागण्याचे निवेदन #लहुजी क्रांती मोर्चा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात #जिल्हाधिकारी व 355 तालुक्यातील #तहसीलदार यांच्या मार्फत...... #माननीय_मुख्यमंत्री तथा #गृहमंत्री, #माननीय_अध्यक्ष, मानवी हक्क आयोग तसेच #माननीय_अध्यक्ष, अनुसूचित जाती/जमाती आयोग यांना देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग #अचलपूर उपविभागीय कार्यालय जि.अमरावती यांना 23/12/2024 रोजी निवेदन देण्यात आले. #Justice_For_Somnath #Ban_Evm विकास मंदाकिनी पाथरीकर1
- family Trip चिखलदरा 🥶#video #youtube anjalikitchen4741
- राष्ट्रीय गणित दिवस न प पुर्व म. उर्दु शाळा क्र 8 अंजनगाव सुर्जी1
- अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा1