Shuru
Apke Nagar Ki App…
शिवांश कलेक्शन बस स्टँड रोड तेल्हारा.महाराष्ट्र ऐकदा अवश्य भेट द्या 🥰😍
Sambhu nath
शिवांश कलेक्शन बस स्टँड रोड तेल्हारा.महाराष्ट्र ऐकदा अवश्य भेट द्या 🥰😍
More news from Telhara and nearby areas
- कबड्डी सामना शालेय स्पर्धा | रोमांचक कबड्डी सामना | उकळी बाजार तेल्हारा अकोला | school kabaddi match1
- शिवांश कलेक्शन बस स्टँड रोड तेल्हारा.महाराष्ट्र ऐकदा अवश्य भेट द्या 🥰😍1
- Wari Hanuman Mandir | वाण धरण | हनुमान सागर | तालुका तेल्हारा | विदर्भ दौरा 🛕🌊1
- 😍शिवांश😍कलेक्शन बस स्टँड रोड तेल्हारा.महाराष्ट्र🙏🏼🩷🩷🙏🏼1
- शिवांश कलेक्शन तेल्हारा.महाराष्ट्र ऐकदा अवश्य भेट द्या 🥰😍1
- भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संग्रामपूर मध्ये परभणी घटनेचा निषेध1
- अकोटला केशवराज वेटाळातील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न ;उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा ;रथयात्रा ठरली प्रमुख आकर्षण अकोट,ता.१८-येथे केशवराज वेटाळातील श्री दत्त मंदिरात "श्री दत्त जयंती उत्सव" ता.आठ ते १७ डिसेंबरच्या कालावधीत उत्साहात व भावभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शनिवार(ता.१४)ला श्री दत्त जयंती साजरी झाली.सोमवार(ता.१६)ला आयोजित रथयात्रा या उत्सवाचे प्रमुख आकर्षण होती.तर श्री गुरुचरित्रपारायण व अखंड हरिनाम सप्ताहात भाविक तल्लीन झाले होते.या उत्सवाच्या काळात नगरातील असंख्य भाविक-भक्तांनी श्री दत्तमुर्तीचे दर्शन घेतले. या उत्सवाचे आयोजन अग्निहोत्री परिवार गत अनेक वर्षांपासून करत आहे.या वर्षी चेतन रमेशराव अग्निहोत्री यांनी उत्सवाचे यशस्वी आयोजन केले.रविवार(ता.आठ)ला श्री गुरुचरित्र पारायण प्रारंभ झाला.वाचक होते सचिन बबनराव जोशी.सोमवार(ता.नऊ)ला तिर्थस्थापना व अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला.त्यानंतर शनिवार(ता.१४)ला अवधुत जयंती अभिषेकासह साजरी झाली.रात्री श्री जन्माचे भजन झाले.रविवार(ता.१५)ला लळीत व पारणे;तसेच रात्री पारण्याचे भजन झाले.सोमवार(ता.१६)ला पहाटे पाच वाजता काकडा आरती व भजन चंद्रकांत महाराज पत्की व शशि महाराज देशमुख यांच्या हस्ते झाले.सकाळी नऊ वाजता "गोपालकाल्याचे भजन"चंद्रकांत महाराज देशपांडे व रामाभाऊ लबडे यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यानंतर उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली"रथयात्रा"उत्साहात संपन्न झाली.रथ फुलांनी सजविण्यात आला होता व नगरवासीयांचे लक्ष वेधून घेत होता.या रथयात्रेचा मार्ग श्री दत्त मंदिर ते डावर यांचे रुग्णालय,तहसिल मार्ग,श्री डागा यांचे निवासस्थान,वणे वेटाळ,पंकज श्रीवास्तव यांचे निवासस्थान,वि.दा.सावरकर चौक ते केशवराज वेटाळ असा होता.रथयात्रेच्या मार्गावर नागरिकांनी रांगोळ्या काढल्या होत्या.नगरपरिक्रमेदरम्यान रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.याच दिवशी सकाळी ११वाजता दहीहांडी संपन्न होऊन गोपालकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.मंगळवार(ता.१७)ला प्रक्षाळ पुजा करण्यात आली.दुपारी १२ ते चार वाजेपर्यंत आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.याच रात्रीला चंद्रकांत महाराज देशपांडे व रामाभाऊ लबडे यांचे शेजआरतीचे भजन संपन्न झाले.अखंड हरिनाम सप्ताहात तालुक्यात असंख्य भजनी मंडळांनी सेवा दिली. या प्रसंगी "किरण न्यूज"शी बोलतांना चेतन रमेशराव अग्निहोत्री यांनी श्री दत्त मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष पुरातन आहे.या मंदिराची स्थापना आजोबा जगन्नाथ रामचंद्र शास्त्री यांच्या हस्ते झाली.शेकडो वर्षांपासून रथाची मिरवणूक काढण्यात येते.हा उत्सव असाच,उत्साहात व अव्याहतपणे सुरु राहील,असे सांगितले.4
- Pakhara Aazad Kela Tula । पाखरा आझाद केलं तुला । स्वस्तिक banjo पार्टी अकोट.. कान्हा 7+ अकोट वाला 💯1