Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव पोलीस भरती 2024 ground cut off
Naresh Randada
जळगाव पोलीस भरती 2024 ground cut off
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव: आमचा खेळ टीम इंडिया प्रमाणेच राहणार आहे, विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य1
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विवाह सोहळ्यानिमित्त जळगावच्या दौऱ्यावर आले आहेत. जळगाव विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्याने भारतीय संघाचं अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे विधानसभेची मॅच महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. ते काय म्हणाले? पाहा1
- जळगाव-आशुतोष हजारे । जळगाव ग्रामीण संघात शेतकऱ्यांची विद्यूतपुरवठ्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. जळगाव तालुक्यात विजेचा मोठा लपंडाव होत आहे. यात दिवसभरातून १५ ते २० वेळा विद्यूतपुरवठा खंडीत होत आहे. काही गावांमध्ये ईलेक्ट्रीक डिपी ४ दिवसांपासून बंद असल्याने विद्यूत पुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरीकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जळगावातील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या व अधिकाऱ्यांना जाब विचारला. विद्यूत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्वा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. पहा यांचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- 'नीट'पेपर फुटीच्या निषेधार्थ जळगावात 'आयएमए'तर्फे रॅली !1
- Jalgaon Bad Roads | अवघ्या एका वर्षात जळगाव शहरातून जाणाऱ्या पुलाच्या रस्त्याची झाली दुरावस्था1
- 'तारीख पे तारीख', खडसेंचा मूहुर्त कधी निघणार ? जळगाव मिरर | ३० जून २०२४ राज्याचे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असून यावर आज मंत्री गिरीश महाजन यांनी आ.खडसे यांचा मूहुर्त कधी निघणार यावर भाष्य केले आहे. पहा काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन1
- जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-२० विश्वकप जिंकला त्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. यावर जळगाव येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रीया देत टीम इंडियाचे कौतुक केले. भारताने विश्वकप जिंकला, तसेच आम्ही विधानसभेची निवडणूक जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पहा ते काय म्हणालेत ...1
- Post by युवराज शिंदे1