Shuru
Apke Nagar Ki App…
वृक्षारोपण डीग्रस जहागीर ता.सेलू जि. परभणी दि.23 जून 2024
Prem Paunikar
वृक्षारोपण डीग्रस जहागीर ता.सेलू जि. परभणी दि.23 जून 2024
More news from Jalna and nearby areas
- शेगाव पंढरपूर मार्गावरून दिंडीचा श्रीगणेशा ; दैठणा खुर्द ते पंढरपूर दिंडी जाणार ! परतूर - शेगाव पंढरपूर हा दिंडी मार्ग म्हणून नियोजनात होता. दिंडी पालखी साठी सरळ थेट मार्ग म्हणून याची निर्मिती करण्यात आली.पण हा मार्ग तयार होऊन दोन वर्ष लोटली तरी या मार्गावरून दिंडीचा श्रीगणेशा न झाल्याने हा दिंडी मार्ग कसा ? असा प्रश्न पडला होता.परंतु तालुक्यातील गुरू गंगाभारती संस्थान दैठणा खू. ते पंढरपूर असा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आल्याने या मार्गाने जाणारी ही पहिली दिंडी असणार आहे. दैठणा खुर्द चे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वृक्ष प्रेमी म्हणून प्रख्यात असलेले शिवाजी कमळाजी सवने यांच्या पुढाकाराने गुरू गंगा भारती संस्थान ते पंढरपूर असे दिंडी सोहळ्याचे आयोजन २ जुलै पासून करण्यात आले असून याची संपूर्ण तयारी झाल्याचे शिवाजी सवने यांनी सांगितले. ही दिंडी आष्टी,माजलगाव,धारूर,बार्शी पंढरपूर अशी शेगाव पंढरपूर मार्गे जाणार आहे हे विशेष .येत्या २ जुलै रोजी दिंडीचे प्रस्थान असणार आहे.या दिंडीत सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या वारकऱ्यांचे भक्ती भावाने स्वागत केले जाईल असे सवने यांनी सांगितले.1
- "Bhiya एक दिवस माझें पण हॉटेल असेल"... "असा म्हणणार विकास चे स्वप्न पूर्ण झाले" हे पाहून अतिशय आनंद झाला पाच वर्ष खूप मेहनत करून लहान भावसारखा विकास सोळंके आमच्या सोबत साई सुरभी हॉटेल ला चा एक फॅमिली मेंबर म्हणून सोबत राहिला आज तेलगाव माजलगाव रोड वर हॉटेल मावळ व्हेज रेस्टॉरंट या नावाने अतिशय सुंदर असे हॉटेल सुरु केले सोबत सर्व मित्र परिवार व तुला व सर्व ग्रुप ला खूप शुभेच्छा..... नक्की भेट द्या हॉटेल मावळ माजलगाव ला1
- *कुणबी व एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येत असल्याने माजलगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.*1
- #माजलगाव उपविभागीय कार्यालय आंदोलन1
- वंचित बहुजन यूथ एसोसिएशन जिंतुर की ओर से किया गया पौधारोपण -आरक्षण केVande Bharat News1
- Post by Harunshaikh1
- परभणी- मराठा मागासलेला मग पुढारलेल कोण?, प्रा.लक्ष्मण हाकेची तोफ धडाडली1
- परभणी जिल्हा ठळक बातमी 28 जून 2024 | Parbhani Jilha News Parbhani Breaking News | A Star News1