Shuru
Apke Nagar Ki App…
🚨भुसावळ-गाडी आडवी करून..,आजी माजी या..,तापी टोल नाक्यावरील प्रकार,मा.खन्ना कोळी,IBN NEWS महाराष्ट्र
Pintu
🚨भुसावळ-गाडी आडवी करून..,आजी माजी या..,तापी टोल नाक्यावरील प्रकार,मा.खन्ना कोळी,IBN NEWS महाराष्ट्र
More news from Bhusawal and nearby areas
- 🚨भुसावळ-रात्री 7 कोटी 62 लाखांचे फुटले नारळ,तालुका क्रीडा संकुल..,आ.स़ंजय सावकारे,IBN NEWSमहाराष्ट्र1
- Bhusawal to Solapur भुसावळ ते सोलापूर1
- भुसावळ-मा.श्री.मनीष सारंगधर पाटील(खजिनदार भाजयुमो) तर्फे नवरात्रोत्सव २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा1
- 🚨भुसावळ-गाडी आडवी करून..,आजी माजी या..,तापी टोल नाक्यावरील प्रकार,मा.खन्ना कोळी,IBN NEWS महाराष्ट्र1
- कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत असून त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नसून विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड होत नसून यात कॉलेज महाविद्यालय विद्यापीठ प्रशासनाची चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते त्यात त्यांचे शैक्षणिक ,आर्थिक,मानसिक सर्वच प्रकारचे नुकसान झाल्यास त्या महाविद्यालय व विद्यापीठ कारणीभूत राहील यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ( अजित दादा गट ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी व विद्यापीठाच्या वेबसाईटवर ई-मेलवरून विद्यापीठात तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र मिळवून देणे आवश्यक आहे अन्यथा त्या होणाऱ्या नुकसानास विद्यापीठ जबाबदार राहील यावल तालुका हा सातपुडा च्या पायथ्याशी येत असल्याने यात दुर्गम भागातून विद्यार्थी या परिसरात प्रवेश घेतात व त्यांना प्रवेश पत्रच उशिरा मिळाले किंवा न मिळाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते याची दखल घेत राकेश सोनार यांनी यावल यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्याशी संपर्क करून विद्यापीठात पाठपुरावा करण्याची विनंती केली तसेच स्वतः देखील कुलगुरू उप कुलगुरू कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी ईमेलच्या माध्यमातून तक्रार देखील केली आहे.1
- #आप्पासाहेब_गुलाबरावजी_देवकर जळगाव ग्रामीण मतदारसंघ २०२४1
- जळगाव-देवयानी पाटील | शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या श्री कालींका माता देवस्थानाची नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. परंपरेनुसार यंदा देखील येथे नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली आहे. पहा याबाबतचा वृत्तांत.1
- जळगाव-आशुतोष हजारे । मंत्रालयात आमदार नरहरी झिरवळ यांनी तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून अनुसुचीत जमातीमध्ये पेसा कायद्यान्वये भेदभाव करण्याचा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यास भाग केला. त्यामुळे आ. नरहरी झिरवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन अनुसचित जमातीचे ॲड.गणेश सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. पहा ते नेमके याबाबत काय म्हणालेत !!!1
- जळगाव-आशुतोष हजारे | ''प्रदीर्घ काळ मंत्री राहून देखील गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत !'' असा आरोप करत माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जोरदार टिकास्त्र सोडले. पहा ते नेमके काय म्हणालेत ते ?1