Shuru
Apke Nagar Ki App…
Nandgaon : शिवसेना तालुकाप्रमुखांच्या अटकेचे पडसाद; मनमाड,नांदगाव बंद..
Ghamanda raam
Nandgaon : शिवसेना तालुकाप्रमुखांच्या अटकेचे पडसाद; मनमाड,नांदगाव बंद..
More news from Nandgaon and nearby areas
- नांदगाव पेठ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर महामंडळ ने उभ्या ट्रक ला धडक प्रवासी किरकोळ जखमी1
- सन 2001 मधील अखंड हरिनाम सप्ताह नांदगाव सदो चलचित्र पुतना वध .1
- नांदगाव येथे छञपती शाहू महाराजांना वृक्ष लावून अभिवादन1
- जय हिंद जय त्रिदल हा आहे आपली त्रिदल आणि संस्थापक अध्यक्ष श्री संदीप भाऊ लगड साहेब यांच्या कामाचा पुरावा आज पर्यंत आपण त्रिदलच्या माध्यमातून अनेक आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून दिला परंतु काल लासलगाव जिल्हा नाशिक येथील एका सिविल परिवाराला न्याय मिळवून देण्यात आला त्रिदल चे महाराष्ट्रभर कार्य बघून त्या सिविल परिवाराने आपल्याकडे मदतीची हाक दिली, सदर काळे परिवार व शिंदे परिवार यांच्या पती-पत्नीत गेल्या दोन वर्षापासून वादविवाद चालू होते आणि वादविवादाचे रूपांतर दोघांचा संसार उध्वस्त होण्याची वेळ आली होती त्या पती-पत्नीला एक तीन वर्षाचा लहान बाळ सुद्धा आहे , काळे परिवार यांनी श्री प्रवीण ठोके राजपूत यांच्याकडे सदर घटनेत संदर्भात मदत मागितली व सदर घटनेमध्ये राजपूत साहेब यांनी आदरणीय संस्थापक अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याचे संदीप भाऊ लगड साहेब यांना सदर घटनेची माहिती देऊन या घटनेत सर्वांनी मदत करून दोन्ही परिवाराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला व काल लासलगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे श्री संदीप भाऊ लगड साहेब व श्री प्रवीण ठोके राजपूत साहेब अध्यक्ष नाशिक विभाग, श्री विनोद भाऊ भोसले अध्यक्ष नाशिक जिल्हा आरपीआय ग्रामीण व त्यांची टीम तसेच माजी सैनिक श्री वाघ शिवाजी साहेब मालेगाव यांनी दोन्ही परिवाराला विश्रामगृहात बोलून एक बैठक घेतली व सदर बैठकीत महिला आयोगाला सुद्धा लाजवेल अशाप्रकारे न्याय दिला ,दोघांचे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप झाल्यावर दोघांना एकमेकांची चूक दाखवून समजूत घालून दोघं परिवारांना स्वखुशीने आनंदाने एकत्र करून संसार करण्यासाठी भाग पाडले व त्या माता भगिनीस लगेच त्यांच्या पतीबरोबर नांदण्यास पाठवले जय हिंद जय त्रिदल श्री प्रवीण ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष नाशिक विभाग भारत राष्ट्र समिती, उपाध्यक्ष ऑंटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना1
- इचलकरंजी येथे येवला पैठणीचे भव्य प्रदर्शन1
- येवला तालुका पोलिसांची धडक कारवाई ;जबरी चोऱ्या, घरपोडी लुटमार करणारी 5 जणांची टोळी जेरबंद1
- "येवला बस आगाराचा भोंगळ कारभार एसटी बस अभावी दोन तास प्रवाशांचे हाल..!1
- 85000 रुपयांची येवला पैठणी1