Shuru
Apke Nagar Ki App…
साक्ष १००० वर्षांची (गोंदेश्वर मंदिर सिन्नर - पुर्ण व्हिडिओ लवकरच)
Sunil Kedar
साक्ष १००० वर्षांची (गोंदेश्वर मंदिर सिन्नर - पुर्ण व्हिडिओ लवकरच)
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव-आशुतोष हजारे । नाशिक शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षीक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. या अनुषंगाने जळगावातील काशीबाई कोल्हे शाळेजवळ शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- AVP Nashik Tv - News - नानावले पोलीस चौकीचे परिसरात गुन्हेगार मोकार गुन्हे करतात पोलीस चौकीचे अधिकारी चे दुर्लक्ष. या परिसरात अनेक गंभीर गुन्हे घडलेले आहे त्याची नोंद भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये दाखल असून गुन्हेगार पुन्हा त्यांचे डोके काढत आहे, नानवली पोलीस चौकीचे P,S,I प्रसाद रणदिवे ज्यापासून नानावली पोलीस चौकीला कार्यरत झालेले आहे त्यापासून गुन्हेगारी अजून वाढताना दिसत आहे, सदरचे अधिकारी गुन्हेगारांवर आडा धान्यामध्ये अपयश दिसत आहे, नासिक पोलीस आयुक्तांना आणि भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन आहे की त्यांनी P,S,I प्रसाद रणदिवे यांची बदली करून सक्षम अधिकारी नानावली पोलीस चौकी येथे उपलब्ध करून द्यावा, सदरचा एरिया हा हातावर कष्ट करणारे कष्टकरी लोकांचा आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे लोकांवर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना त्रास देऊन त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे वेळोवेळी प्रयत्न करत राहतात, गोरगरिबांवर होणारे अत्याचार थांबून नानावली परिसरात होणारे गुंडागर्दी व दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करून नानावली परिसरात राहणारे लोकांना बहमुक्त करण्यात यावे अशी हात जोडून विनंती. Sarfaraz Sherkhan Pathan M - 098817 677711
- Usman Bhai making Classic Ulta Vada Pav in Nashik1
- Jodhpuri Jaggery Jalebi on Tandoor Most Devotional And Honest Jalebiwala of Nashik . .1
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना मोठा दिलासा ! महायुती सरकारचे आभार आणि अभिनंदन ! आता उत्पन्न दाखला, डोमेसाईल (अधिवास) प्रमाणपत्र लागणार नाही तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार !1
- समाधानी शेतकरी - श्री. केतन विठ्ठल वाटपाडे मु. पो. पाचोरेवणी ता. निफाड जि. नाशिक1
- देवेंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा २०२४ नाशिक1
- नाशिकच्या देवी इंटरनॅशनल हॉल येथे, प्रोग्रेस अल्लियांस हॅपिनेस सेमिनार1