logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोल्हापूर परिमंडल राज्यात रोल मॉडेल करा - परेश भागवत महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आवाहन कोल्हापूर परिमंडल राज्यात रोल मॉडेल करा - परेश भागवत महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आवाहन मानव संसाधन विभागाचाही घेतला आढावा कोल्हापूर/ सांगली, दि. २५ ऑगस्ट २०२६ : ‘स्मार्ट मीटर बसविण्यात कोल्हापूर परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर परिमंडलात १०० टक्के स्मार्ट मीटर बसवून रोल मॉडेल बनविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा’, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (देयक व महसूल / मानव संसाधन) परेश भागवत यांनी केले. कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती सभागृहात’ झालेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगलीचे अधिक्षक अभियंता अमित बोकील, सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, सहा. महाव्यवस्थापक (विवले) विजय गुळदगड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, संगणक व प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंते उपस्थित होते. यावेळी बोलताना परेश भागवत म्हणाले, ‘मीटरचे रीडिंग, फोटो व्हेरिफिकेशन आणि बिलिंगमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही व ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिलिंग होईल याची काळजी घ्या. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अहवालाच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करा. सध्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मिळून सुमारे ७० टक्के स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. ५४ उपविभागांपैकी २६ उपविभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, नेसरी व पन्हाळा या दोन उपविभागांमध्ये १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण नगण्य झाले आहे. ते पुढे म्हणाले, परिमंडळात ९० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसलेल्या उपविभागांमध्ये ग्राहकांना महिन्याच्या १ तारखेलाच वीजबिल उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. औद्योगिक वीज ग्राहकांचे रीडिंग प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला घेण्याच्या दृष्टीने नियोजन करा. महसूल वेळेत प्राप्त होणे महत्त्वाचे असून, बिलिंग आणि वसुलीची प्रक्रिया अधिक प्रभावी करा. बिलिंग व रीडिंग यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी परिमंडल आणि मंडल स्तरावर स्वतंत्र पथके तयार करून नियमित तपासणी करा. बिलिंगमध्ये हलगर्जीपणा होऊन महावितरणचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा परेश भागवत यांनी दिला. यावेळी परेश भागवत यांनी मानव संसाधन विभागाचा आढावा घेऊन सेवापुस्तिका, बदल्या, गोपनीय अहवाल, मनुष्यबळ प्रशिक्षण, सुरक्षा, उच्च वेतनश्रेणी व अनुकंपाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकी नंतर विविध कर्मचारी संघटना व मीटर रीडिंग एजन्सीच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

7 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
7 hrs ago
e9688102-3d5d-46d3-ac19-c80c32076bb1

कोल्हापूर परिमंडल राज्यात रोल मॉडेल करा - परेश भागवत महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आवाहन कोल्हापूर परिमंडल राज्यात रोल मॉडेल करा - परेश भागवत महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आवाहन मानव संसाधन विभागाचाही घेतला आढावा कोल्हापूर/ सांगली, दि. २५ ऑगस्ट २०२६ : ‘स्मार्ट मीटर बसविण्यात कोल्हापूर परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर परिमंडलात १०० टक्के स्मार्ट मीटर बसवून रोल मॉडेल बनविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा’, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (देयक व महसूल / मानव संसाधन) परेश भागवत यांनी केले. कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती सभागृहात’ झालेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगलीचे अधिक्षक अभियंता अमित बोकील, सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, सहा. महाव्यवस्थापक (विवले) विजय गुळदगड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, संगणक व प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंते उपस्थित होते. यावेळी बोलताना परेश भागवत म्हणाले, ‘मीटरचे रीडिंग, फोटो व्हेरिफिकेशन आणि बिलिंगमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही व ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिलिंग होईल याची काळजी घ्या. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अहवालाच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करा. सध्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत

8c09ab66-4d95-4423-b654-6cefce0db56f

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मिळून सुमारे ७० टक्के स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. ५४ उपविभागांपैकी २६ उपविभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, नेसरी व पन्हाळा या दोन उपविभागांमध्ये १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण नगण्य झाले आहे. ते पुढे म्हणाले, परिमंडळात ९० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसलेल्या उपविभागांमध्ये ग्राहकांना महिन्याच्या १ तारखेलाच वीजबिल उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. औद्योगिक वीज ग्राहकांचे रीडिंग प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला घेण्याच्या दृष्टीने नियोजन करा. महसूल वेळेत प्राप्त होणे महत्त्वाचे असून, बिलिंग आणि वसुलीची प्रक्रिया अधिक प्रभावी करा. बिलिंग व रीडिंग यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी परिमंडल आणि मंडल स्तरावर स्वतंत्र पथके तयार करून नियमित तपासणी करा. बिलिंगमध्ये हलगर्जीपणा होऊन महावितरणचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा परेश भागवत यांनी दिला. यावेळी परेश भागवत यांनी मानव संसाधन विभागाचा आढावा घेऊन सेवापुस्तिका, बदल्या, गोपनीय अहवाल, मनुष्यबळ प्रशिक्षण, सुरक्षा, उच्च वेतनश्रेणी व अनुकंपाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकी नंतर विविध कर्मचारी संघटना व मीटर रीडिंग एजन्सीच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
    1
    जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    1
    खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . 
खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    1
    कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    13 hrs ago
  • पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर
    1
    पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
    1
    नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!
    1
    सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    1
    अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  पत्रकार परिषद..
बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना 
तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.