Shuru
Apke Nagar Ki App…
पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा 2026 बारामती मोरगाव मध्ये दाखला.. पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा बारामती मध्ये दाखला झाली असून, मोरगाव रोड येथे स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा 2026 बारामती मोरगाव मध्ये दाखला.. पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा बारामती मध्ये दाखला झाली असून, मोरगाव रोड येथे स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये1
- विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.1
- Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई1
- Post by A1 update news1
- कितीही ट्राफिक असले तरी पोलीस पावत्या करण्यात व्यस्त असतात1
- Post by कृष्णात पाटील2
- पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..1
- विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.1
- महाविद्यालयातील मुलींना अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला चोपले. मुलींनी सर्वांसमक्ष जाहीर केले पुरावे. संबंधित कॉलेज एका नेत्याचे.1