Shuru
Apke Nagar Ki App…
भाजपचे बंडखोर उमेदवार जीवन कोंडे यांना निवडून येण्याचा विश्वास ; अपक्ष उमेदवार भोरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत देणार धक्का विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter

More news from Pune and nearby areas
- विद्येचं माहेर घर की, कोयता गँगचं घर ? पुण्यातील वाढलेली गुंडगिरी संपवायला पाहिजे आपल्याच मित्रावर कोयता हल्ला1
- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये1
- Post by Journalist pingale Navjyot1
- बेटा ने मा को समंदर मे फेका1
- पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा बारामती मध्ये दाखला झाली असून, मोरगाव रोड येथे स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..1
- Post by कृष्णात पाटील2
- विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.1
- सराईत गुन्हेगार इम्रान शेख (लुकड़ा) यास मध्यवर्ती कारागृह हरसुल छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.1
- इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...1