logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक... अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.... इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...

5 hrs ago
user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक... अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.... इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..! #politics #baramati #news #election #brekingnews #viral
    1
    अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..!
#politics #baramati #news #election #brekingnews #viral
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    पत्रकार बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये
    1
    उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    1
    Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    user_चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    सेवा निवृत्ती Wai, Satara•
    18 hrs ago
  • Post by A1 update news
    1
    Post by A1 update news
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    18 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि. 4
भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष  उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कितीही ट्राफिक असले तरी पोलीस पावत्या करण्यात व्यस्त असतात
    1
    कितीही ट्राफिक असले तरी पोलीस पावत्या करण्यात व्यस्त असतात
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार Pune City, Maharashtra•
    8 hrs ago
  • पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..
    1
    पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच, मोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रासही भेट देऊन श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी पाहणी केली.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 
तसेच, मोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रासही भेट देऊन श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी पाहणी केली.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by कृष्णात पाटील
    2
    Post by कृष्णात पाटील
    user_कृष्णात पाटील
    कृष्णात पाटील
    वाळवा, सांगली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.