Shuru
Apke Nagar Ki App…
शिर्सुफळ गण मध्ये पाठिंबा..! अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..! #politics #baramati #news #election #brekingnews #viral
मन्सूर शेख
शिर्सुफळ गण मध्ये पाठिंबा..! अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..! #politics #baramati #news #election #brekingnews #viral
More news from महाराष्ट्र and nearby areas
- इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...1
- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये1
- Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई1
- विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.1
- महाविद्यालयातील मुलींना अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला चोपले. मुलींनी सर्वांसमक्ष जाहीर केले पुरावे. संबंधित कॉलेज एका नेत्याचे.1
- देहूरोड पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघडकीस1
- पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच, मोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रासही भेट देऊन श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी पाहणी केली.1
- विद्येचं माहेर घर की, कोयता गँगचं घर ? पुण्यातील वाढलेली गुंडगिरी संपवायला पाहिजे आपल्याच मित्रावर कोयता हल्ला1