Shuru
Apke Nagar Ki App…
पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा नजीक दोन कारचा भिषण अपघात... पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा नजीक दोन कारचा भिषण अपघात... पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा बारामती मध्ये दाखला झाली असून, मोरगाव रोड येथे स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..1
- अजित पवार यांच्या निवास्थानी शरदपवार साहेब दाखल #sharadpawar #sunetrapawar #news #baramati #viral #short1
- कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांच्या प्रचारार्थ वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली.1
- Post by AMINIYA COURIER2
- बेटा ने मा को समंदर मे फेका1
- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra1
- विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.1
- इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...1