logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

16 hrs ago
user_AMINIYA COURIER
AMINIYA COURIER
शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देहूरोड पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघडकीस पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांनी प्रभावी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी देहूगाव परिसरात पेट्रोलिंगदरम्यान बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाल करणाऱ्या ईश्वर संदीप गजे (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर आणि आर्यन उर्फ एस.पी. आनंदा राऊत या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या ६ मोटारसायकली व १ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. देहूरोड, दिघी, सिंहगड रोड आणि खडक पोलीस ठाण्यांतील एकूण ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस तपास पथकाने केली आहे.
    1
    देहूरोड पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघडकीस
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांनी प्रभावी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी देहूगाव परिसरात पेट्रोलिंगदरम्यान बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाल करणाऱ्या ईश्वर संदीप गजे (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर आणि आर्यन उर्फ एस.पी. आनंदा राऊत या दोघांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या ६ मोटारसायकली व १ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. देहूरोड, दिघी, सिंहगड रोड आणि खडक पोलीस ठाण्यांतील एकूण ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस तपास पथकाने केली आहे.
    user_Pimpri Chanchwad City News
    Pimpri Chanchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..! #politics #baramati #news #election #brekingnews #viral
    1
    अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..!
#politics #baramati #news #election #brekingnews #viral
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    पत्रकार बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि. 4
भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष  उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा बारामती मध्ये दाखला झाली असून, मोरगाव रोड येथे स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..
    1
    पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धा बारामती मध्ये दाखला झाली असून, मोरगाव रोड येथे स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    1
    Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    user_चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई
    सेवा निवृत्ती Wai, Satara•
    18 hrs ago
  • Post by Journalist pingale Navjyot
    1
    Post by Journalist pingale Navjyot
    user_Journalist pingale Navjyot
    Journalist pingale Navjyot
    खालापूर, रायगड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • सराईत गुन्हेगार इम्रान शेख (लुकड़ा) यास मध्यवर्ती कारागृह हरसुल छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
    1
    सराईत गुन्हेगार इम्रान शेख (लुकड़ा) यास मध्यवर्ती कारागृह हरसुल छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Pimpri Chanchwad, Pune•
    19 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच, मोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रासही भेट देऊन श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी पाहणी केली.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 
तसेच, मोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रासही भेट देऊन श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी पाहणी केली.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...
    1
    इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.