Shuru
Apke Nagar Ki App…
पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट विक्रम शिंदे /भोर दि.४ पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज भोर तालुक्यातील मोरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच, मोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रासही भेट देऊन श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी पाहणी केली.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter

More news from महाराष्ट्र and nearby areas
- विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.1
- Post by चंद्रकांत जगन्नाथ ढगे वाई1
- कितीही ट्राफिक असले तरी पोलीस पावत्या करण्यात व्यस्त असतात1
- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra1
- महाविद्यालयातील मुलींना अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला चोपले. मुलींनी सर्वांसमक्ष जाहीर केले पुरावे. संबंधित कॉलेज एका नेत्याचे.1
- अजित पवार यांच्या निवास्थानी शरदपवार साहेब दाखल #sharadpawar #sunetrapawar #news #baramati #viral #short1
- Post by AMINIYA COURIER2
- विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.1