logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आ. शहाजी बापू पाटील यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वाटंबरे येथे सभा संपन्न. कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांच्या प्रचारार्थ वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली.

17 hrs ago
user_दत्तात्रय पवार
दत्तात्रय पवार
पत्रकार Sangole, Solapur•
17 hrs ago

आ. शहाजी बापू पाटील यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वाटंबरे येथे सभा संपन्न. कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांच्या प्रचारार्थ वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..! #politics #baramati #news #election #brekingnews #viral
    1
    अपक्ष उमेदवार सुखदेव हिवरकर यांचा भाजप उमेदवार अनिकेत गावडे यांना पाठिंबा देऊन स्व.अजितदादांना श्रध्दाजंलि..!
#politics #baramati #news #election #brekingnews #viral
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    पत्रकार बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये
    1
    उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची हस्तीकलश साताऱ्यामध्ये
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Balkrishana Kadam
    9
    Post by Balkrishana Kadam
    user_Balkrishana Kadam
    Balkrishana Kadam
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे / भोर दि.५
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by AMINIYA COURIER
    2
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बेटा ने मा को समंदर मे फेका
    1
    बेटा ने मा को समंदर मे फेका
    user_Amarjeet Albala
    Amarjeet Albala
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..
    1
    पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि. 4 भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि. 4
भोर तालुक्यात भाजपाचे रोपटे लावण्याचं काम केले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे केली आहेत.मी मतदारांना नवीन नाही.त्यामुळे मी एक नंबरने निवडून येणार असा विश्वास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तिकिट न दिल्याने कोंडे अपक्ष  उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी
    1
    खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.