logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

3 hrs ago
user_Balkrishana Kadam
Balkrishana Kadam
Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
a7da88ad-cef3-424a-809f-440f16ea1325
fd570d3b-9157-45ec-b0fa-e20c55cfba0e
d8d61e01-14db-43c1-bf4c-ff555159c9c5
1773d67e-890b-49ef-ba9e-3f64714b20bf
057bc51c-a653-4829-b6d8-898d6c432438
243217f5-4401-493c-aa9e-c2be39524da1
043fa90c-88fe-4039-8282-51664f63e327
91a0fffd-ca77-407b-9423-9a8b1920c8de

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Balkrishana Kadam
    9
    Post by Balkrishana Kadam
    user_Balkrishana Kadam
    Balkrishana Kadam
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी
    1
    खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 📍लातूर जिल्हापरिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पाखर सांगवी जि प भाजपा च्या उमेदवार अस्विनी बाबू खंदाडे आणि पं स उमेश हंडरगुळे यांच्या प्रचारार्थ पाखर सांगवी येथे भव्य प्रचार सभा संपन्न. पाखर सांगवी गावातील गावकर्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद भाजपा च्या पाठीशी असल्याचा दावा उमेदवाराकडून केला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार च्या योजना गावातील शेवट च्या घटका परियंत पोहचउन पाखर सांगवी चा विकास करणार असल्याचे उमेदवारांनी या वेळी सांगितले.
    1
    📍लातूर जिल्हापरिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025-26
पाखर सांगवी जि प भाजपा च्या उमेदवार अस्विनी बाबू खंदाडे आणि पं स उमेश हंडरगुळे यांच्या प्रचारार्थ पाखर सांगवी येथे भव्य प्रचार सभा संपन्न.
पाखर सांगवी गावातील गावकर्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद भाजपा च्या पाठीशी असल्याचा दावा उमेदवाराकडून केला गेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार च्या योजना गावातील शेवट च्या घटका परियंत पोहचउन पाखर सांगवी चा विकास करणार असल्याचे उमेदवारांनी या वेळी सांगितले.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    Latur, Maharashtra•
    17 hrs ago
  • लातूर हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; लातूर- हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; तहसीलदार यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढल्याचा काॅंग्रेसचा आरोप https://youtu.be/7QVy1yCd_aQ
    2
    लातूर हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; 
लातूर- हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; तहसीलदार यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढल्याचा काॅंग्रेसचा आरोप
https://youtu.be/7QVy1yCd_aQ
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • आमदार संजय बनसोडे यांच्या विकास पर्वावर मतदारांचे शिक्कामोर्तब; निडेबन सर्कलमध्ये युती उमेदवारांचा झंझावात ​उदगीर: निडेबन जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराने आता निर्णायक वळण घेतले असून, माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी मतदारसंघात राबवलेल्या दूरदृष्टीपूर्ण विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक आता केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युतीच्या उमेदवारांना मिळणारा जनप्रतिसाद हा आमदार बनसोडे यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. ​निडेबन सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात, वाडी-वस्ती आणि तांड्यांवर डॉ. ज्योतीताई दीपक सोमवंशी व ताई प्रकाश राठोड या घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आमदार संजय बनसोडे यांनी गेल्या काही वर्षांत या भागात रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित जे मूलभूत प्रश्न मार्गी लावले, त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत उमेदवारांना होताना दिसत आहे. 'विकास केलाय आणि विकासच करणार' हा मंत्र घेऊन फिरणाऱ्या उमेदवारांना ग्रामस्थांकडून औक्षण करून स्वागत केले जात आहे. ​या प्रचारात जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी, पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनीताताई प्रकाश राठोड आणि मनोज चिखले यांनी रॅली आणि पदयात्रांच्या माध्यमातून गावचा कोपरा न कोपरा पिंजून काढला आहे. महिलांचा वाढता सहभाग आणि युवकांचा उत्साह पाहता, विरोधकांचे आव्हान पूर्णपणे फिका पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ​आमदार संजय बनसोडे यांच्या नियोजनबद्ध कामामुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला असून, हीच विकासगंगा पुढे चालू ठेवण्यासाठी जनता पुन्हा एकदा युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराचा हा धुराळा आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, निडेबन गटात युती ऐतिहासिक विजयाची नोंद करेल, असे संकेत ... Part 6
    1
    आमदार संजय बनसोडे यांच्या विकास पर्वावर मतदारांचे शिक्कामोर्तब; निडेबन सर्कलमध्ये युती उमेदवारांचा झंझावात
​उदगीर: निडेबन जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराने आता निर्णायक वळण घेतले असून, माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी मतदारसंघात राबवलेल्या दूरदृष्टीपूर्ण विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक आता केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युतीच्या उमेदवारांना मिळणारा जनप्रतिसाद हा आमदार बनसोडे यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
​निडेबन सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात, वाडी-वस्ती आणि तांड्यांवर डॉ. ज्योतीताई दीपक सोमवंशी व ताई प्रकाश राठोड या घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आमदार संजय बनसोडे यांनी गेल्या काही वर्षांत या भागात रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित जे मूलभूत प्रश्न मार्गी लावले, त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत उमेदवारांना होताना दिसत आहे. 'विकास केलाय आणि विकासच करणार' हा मंत्र घेऊन फिरणाऱ्या उमेदवारांना ग्रामस्थांकडून औक्षण करून स्वागत केले जात आहे.
​या प्रचारात जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी, पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनीताताई प्रकाश राठोड आणि मनोज चिखले यांनी रॅली आणि पदयात्रांच्या माध्यमातून गावचा कोपरा न कोपरा पिंजून काढला आहे. महिलांचा वाढता सहभाग आणि युवकांचा उत्साह पाहता, विरोधकांचे आव्हान पूर्णपणे फिका पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
​आमदार संजय बनसोडे यांच्या नियोजनबद्ध कामामुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला असून, हीच विकासगंगा पुढे चालू ठेवण्यासाठी जनता पुन्हा एकदा युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराचा हा धुराळा आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, निडेबन गटात युती ऐतिहासिक विजयाची नोंद करेल, असे संकेत ... Part 6
    user_Swarajya Maza
    Swarajya Maza
    Cable news उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    55 min ago
  • वंचित बहुजन आघाडी बिलोली संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा संपन्न. देगलूर - नांदेड जिल्हा प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचा बिलोलीत येथे कार्यकर्ता संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला आहे. बडूर रोड येथील तलाठी फार्म हाऊस येथे हा सोहळा पार पडला, वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब, व जिल्हा महासचिव रवी पंडित यांच्या,नेतृत्वाखाली बिलोली येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत आंबेडकरवादी चळवळीतील कार्य करणारे शेख आहेमंद साब चेअरमन हिप्परगा थडी,यांचं व त्यांच्या कारकर्ते यांच,वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, व खतगाव येथील लिंगायत समाजाचे नवनाथ अंदुरे यांचे व त्यांचा कार्यकर्ते यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये,रवी पंडित यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले, व मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हरनाळी येथील हनुमंत शिंदे यांचे व त्यांचे कार्यकर्ते सुद्धा, वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले की आम्ही शंकर महाजन साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश करत आहोत, यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब, व महासचिव रवी पंडित, संघटक संजय टिके साहेब, उपाध्यक्ष विनायक गजभारे यांनी,मार्गदर्शन केले व सर्व कार्यकर्त्यांनी बिलोली तालुक्यामधील, विविध विषयावरती मार्गदर्शन व सूचना जिल्हा पदाधिकारी यांच्यासमोर मांडले,वंचित बहुजन आघाडीने चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणामध्ये मोठ्या,ताकदीने निवडणूक लढण्यासाठी सामोरे जाण्यासाठी बिलोली तालुका वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याची,माहिती वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुक्यातर्फे, जिल्हा पदाधिकारी यांना देण्यात आले यावेळी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण नेते मारोती एडकेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव गजानन चिंतले, यांनी केले. यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे बिलोली तालुक्यातील पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धमदीप गावंडे, गजानन चिंतले, मारोती एडकेवार, गंगाधर कांबळे,अमोल शेरे,पप्पू पाटील लाकडे,शिवा शिव शेट्टे,पवन पाटील हिप्परगेकर, सय्यद मुजाहिद,बालाजी एडकेवर,शबर पटेल, गौतम भालेराव, अनिल बुद्धेवार, प्रेम दुगाने, बडूरकर,सय्यद अमीर हुंनगोंदा,गौतम गावंडे, विजय गावंडे, मोईन आटकळीकर व सर्व आजी-माजी पदाधिकारी,व सर्व हितचिंतक वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    वंचित बहुजन आघाडी बिलोली संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा संपन्न.
देगलूर - नांदेड जिल्हा प्रतिनिधी 
वंचित बहुजन आघाडीचा बिलोलीत येथे कार्यकर्ता संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला आहे. बडूर रोड येथील तलाठी फार्म हाऊस येथे हा सोहळा पार पडला, वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब, व जिल्हा महासचिव रवी पंडित यांच्या,नेतृत्वाखाली बिलोली येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत आंबेडकरवादी चळवळीतील कार्य करणारे शेख  आहेमंद साब चेअरमन हिप्परगा थडी,यांचं व त्यांच्या कारकर्ते यांच,वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, व खतगाव येथील लिंगायत समाजाचे नवनाथ अंदुरे यांचे व त्यांचा कार्यकर्ते यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये,रवी पंडित यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले, व मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हरनाळी येथील हनुमंत शिंदे यांचे व त्यांचे कार्यकर्ते सुद्धा, वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब  यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले की आम्ही शंकर महाजन साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश करत आहोत, यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब, व महासचिव रवी पंडित, संघटक संजय टिके साहेब, उपाध्यक्ष विनायक गजभारे  यांनी,मार्गदर्शन केले व सर्व कार्यकर्त्यांनी बिलोली तालुक्यामधील, विविध विषयावरती मार्गदर्शन व सूचना जिल्हा पदाधिकारी यांच्यासमोर मांडले,वंचित बहुजन आघाडीने चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणामध्ये मोठ्या,ताकदीने निवडणूक लढण्यासाठी सामोरे जाण्यासाठी बिलोली तालुका वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याची,माहिती वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुक्यातर्फे, जिल्हा पदाधिकारी यांना देण्यात आले यावेळी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण नेते मारोती एडकेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव गजानन चिंतले, यांनी केले. यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे बिलोली तालुक्यातील पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धमदीप गावंडे, गजानन चिंतले, मारोती एडकेवार, गंगाधर कांबळे,अमोल शेरे,पप्पू पाटील लाकडे,शिवा शिव शेट्टे,पवन पाटील हिप्परगेकर, सय्यद मुजाहिद,बालाजी एडकेवर,शबर  पटेल, गौतम भालेराव, अनिल बुद्धेवार, प्रेम दुगाने, बडूरकर,सय्यद अमीर हुंनगोंदा,गौतम गावंडे, विजय गावंडे, मोईन आटकळीकर व सर्व आजी-माजी पदाधिकारी,व सर्व हितचिंतक वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Jawed
    Jawed
    Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.