Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी
Sunil Gawali
लातूर खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.1
- सोला बरसं कि बाली उमर को सलाम.. ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...1
- 🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात ❌ निकृष्ट दर्जा ❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ ❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. ❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का? ❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण? ➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा! हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी. #हिमायतनगर #NationalHighway #BogusWork #Corruption #PublicWorks Accountability InfrastructureFailure VoiceOfCitizens NandedNews MarathwadaNews DevelopmentOrLoot1
- Post by Gajanan Jadhav Patil1
- हिंगोली _मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची शिक्षकाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by EKMAT DIGITAL1
- घागर घेऊन निघाली पाण्या गौळण1
- 🙏 श्री बिरोबा महाराज यात्रेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती 🙏 श्री. बिरोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात हदगाव–हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून विधीवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविक व ग्रामस्थांना संबोधित करत यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले तसेच समाजात एकता, श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन केले. #ShriBirobaMaharaj #BirobaYatra #BaburaoKadamKohlikar #MLAVisit #HingoliNanded HadgaonHimayatnagar DharmaSanskruti BhaktiBhav JaiBirobaMaharaj 🙏1