logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

केलं रोड चौकात झालेली घटना आहे

3 hrs ago
user_Gajanan Jadhav Patil
Gajanan Jadhav Patil
Farmer अर्धापूर, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago

केलं रोड चौकात झालेली घटना आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Gajanan Jadhav Patil
    1
    Post by Gajanan Jadhav Patil
    user_Gajanan Jadhav Patil
    Gajanan Jadhav Patil
    Farmer अर्धापूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सोला बरसं कि बाली उमर को सलाम.. ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...
    1
    सोला बरसं कि बाली उमर को सलाम..
ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • 🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात ❌ निकृष्ट दर्जा ❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ ❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. ❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का? ❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण? ➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा! हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी. #हिमायतनगर #NationalHighway #BogusWork #Corruption #PublicWorks Accountability InfrastructureFailure VoiceOfCitizens NandedNews MarathwadaNews DevelopmentOrLoot
    1
    🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨
राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात
❌ निकृष्ट दर्जा
❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ
❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न
ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे.
❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का?
❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण?
➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा!
हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी.
#हिमायतनगर
#NationalHighway
#BogusWork
#Corruption
#PublicWorks
Accountability
InfrastructureFailure
VoiceOfCitizens
NandedNews
MarathwadaNews
DevelopmentOrLoot
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    पत्रकार हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हिंगोली _मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची शिक्षकाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार
    1
    हिंगोली _मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची शिक्षकाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.
    1
    देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना  ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार                                  
देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी                                                                     नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत  अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.
    user_Jawed
    Jawed
    Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • टॅक्स बुडवून गोव्यातून आणायचे दारू!! धाब्यावर स्वस्त विकून पैसे कमवायचे गबरू!! लातूर (एल पी उगिले) महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुंगारां देऊन परराज्यातून विशेषतः गोव्यातून दारूची आयात करून महाराष्ट्राचा टॅक्स बुडवायचे, महाराष्ट्रातील अनेक धाब्यावर ती दारू स्वस्तात विकून पैसे कमवायचे. त्याच नावाची दारू भेटत असल्यामुळे आणि तीही स्वस्तात, सीलबंद पाहून ग्राहक आनंदाने ती दारू विकत घ्यायचे. लातूर हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कित्येक वेळा तळीरामांना वाटायचे की हे शेजारच्या राज्यातून आल्यामुळे स्वस्तात आले आहे. असा प्रकार वाढत चाललेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये कठोर कारवाई करायचा निर्णय घेतला. लातूर नांदेड आणि सभोवतालच्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून, गुप्त बातमीदार नेमून कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख तसेच सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त बीएच तडवी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम, विभागीय उपायुक्त अमरावतीचे पराग नवलकर, यवतमाळचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन शेंडे, उपाधीक्षक सागर शेलार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नांदेड यांनी 31 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या खात्रीशीर बातमीवरून नांदेड ते उमरखेड रोड वर वाहतूक करताना मौजे गोजेगाव शिवारात म्हणजेच हदगाव तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी सापळा लावून एक अशोक लेलँड कंपनीचे कंटेनर (क्रमांक एम एस 40 सीडी 21 07) आल्यानंतर बातमीदाराने दिलेल्या योग्य माहितीच्या आधारे त्या कंटेनर ची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा या परराज्यातील निर्मिती झालेले विदेशी मद्याचे 111 बॉक्स, बिअरचे 21 बॉक्स, देशी दारूचे 1013 बॉक्स आढळून आले. याबाबत वाहनांमधील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (a,b,d,e) तसेच कलम 80, 81, 83, 90, 108 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या गोवा या राज्यात निर्मिती व महाराष्ट्रा मध्ये विक्रीस बंदी असलेले 21 बॉक्स तसेच रॉयल स्टॅग 2000 एम एल व्हिस्की चे 64 बॉक्स व्हिस्की चे 180 एम एल चे दहा बॉक्स, गोवा राज्यात निर्मिती झालेली बडवायझर 500 एमएल बियरचे 11 बॉक्स, गोवा राज्य निर्मितीचे टुबर्ग बियर चे 500 एम एल चे दहा बॉक्स, देशी दारू रुपेश संत्राचे 90 एम एल चे 495 बॉक्स, देशी दारू रॉकेट संत्राचे 90 एम एल चे 514 बॉक्स, देशी दारू टॅंगो पंच चे 90 एम एल चे चार बॉक्स, असे एकूण 1145 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच सदरील दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरात आणलेले कंटेनर अशोक लेलँड कंपनीचे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारू व देशी मद्याची मुद्देमाल किंमत 56 लाख 160 रुपये असून दोन अँड्रॉइड मोबाईलची किंमत 22 हजार रुपये आणि कंटेनर ची किंमत वीस लाख रुपये असा एकूण मुद्देमाल 76 लाख 82,160 जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस तपासी अधिकारी अमित वालेकर यांनी हदगाव न्यायालय येथे हजर केले असता, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी दिलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाची कर बुडवेगिरी करत परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रातील तळीरामांना कमी किमतीमध्ये विक्री करणारे रॅकेट उघड होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटक झाले असून अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री करण्याचे प्रकार सध्या वाढले असल्यामुळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे सर्वत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक केले जात आहे.
    1
    टॅक्स बुडवून गोव्यातून आणायचे दारू!!
धाब्यावर स्वस्त विकून पैसे कमवायचे गबरू!!
लातूर (एल पी उगिले) महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुंगारां देऊन परराज्यातून विशेषतः गोव्यातून दारूची आयात करून महाराष्ट्राचा टॅक्स बुडवायचे, महाराष्ट्रातील अनेक धाब्यावर ती दारू स्वस्तात विकून पैसे कमवायचे. त्याच नावाची दारू भेटत असल्यामुळे आणि तीही स्वस्तात, सीलबंद पाहून ग्राहक आनंदाने ती दारू विकत घ्यायचे. लातूर हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कित्येक वेळा तळीरामांना वाटायचे की हे शेजारच्या राज्यातून आल्यामुळे स्वस्तात आले आहे. असा प्रकार वाढत चाललेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये कठोर कारवाई करायचा निर्णय घेतला. लातूर नांदेड आणि सभोवतालच्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून, गुप्त बातमीदार नेमून कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख तसेच सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त बीएच तडवी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम, विभागीय उपायुक्त अमरावतीचे पराग नवलकर, यवतमाळचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन शेंडे, उपाधीक्षक सागर शेलार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नांदेड यांनी 31 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या खात्रीशीर बातमीवरून नांदेड ते उमरखेड रोड वर वाहतूक करताना मौजे गोजेगाव शिवारात म्हणजेच हदगाव तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी सापळा लावून एक अशोक लेलँड कंपनीचे कंटेनर (क्रमांक एम एस 40 सीडी 21 07) आल्यानंतर बातमीदाराने दिलेल्या योग्य माहितीच्या आधारे त्या कंटेनर ची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा या परराज्यातील निर्मिती झालेले विदेशी मद्याचे 111 बॉक्स, बिअरचे 21 बॉक्स, देशी दारूचे 1013 बॉक्स आढळून आले.
याबाबत वाहनांमधील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (a,b,d,e) तसेच कलम 80, 81, 83, 90, 108 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या गोवा या राज्यात निर्मिती व महाराष्ट्रा मध्ये विक्रीस बंदी असलेले 21 बॉक्स तसेच रॉयल स्टॅग 2000 एम एल व्हिस्की चे 64 बॉक्स व्हिस्की चे 180 एम एल चे दहा बॉक्स, गोवा राज्यात निर्मिती झालेली बडवायझर 500 एमएल बियरचे 11 बॉक्स, गोवा राज्य निर्मितीचे टुबर्ग बियर चे 500 एम एल चे दहा बॉक्स, देशी दारू रुपेश संत्राचे 90 एम एल चे 495 बॉक्स, देशी दारू रॉकेट संत्राचे 90 एम एल चे 514 बॉक्स, देशी दारू टॅंगो पंच चे 90 एम एल चे चार बॉक्स, असे एकूण 1145 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच सदरील दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरात आणलेले कंटेनर अशोक लेलँड कंपनीचे जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारू व देशी मद्याची मुद्देमाल किंमत 56 लाख 160 रुपये असून दोन अँड्रॉइड मोबाईलची किंमत 22 हजार रुपये आणि कंटेनर ची किंमत वीस लाख रुपये असा एकूण मुद्देमाल 76 लाख 82,160 जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस तपासी अधिकारी अमित वालेकर यांनी हदगाव न्यायालय येथे हजर केले असता, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी दिलेली आहे. 
एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाची कर बुडवेगिरी करत परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रातील तळीरामांना कमी किमतीमध्ये विक्री करणारे रॅकेट उघड होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटक झाले असून अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री करण्याचे प्रकार सध्या वाढले असल्यामुळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे सर्वत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक केले जात आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    1
    घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.