Shuru
Apke Nagar Ki App…
Nandkumar Motiram Totewad
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🌿🌼 चिंचा लगडल्या! निसर्गाची देणगी 🌼🌿 यंदा तालुक्यातील शेतशिवारात चिंचेची झाडे आंबट-गोड फळांनी लगडली असून सर्वत्र निसर्गसंपन्नतेचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. 🌳 संतुलित पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे चिंच उत्पादन भरघोस होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. घरगुती वापरासोबतच बाजारपेठेतही चिंचेची लगबग सुरू झाली आहे. ✨ निसर्गाची ही देणगी जपुया, झाडे आणि पर्यावरणाचे संरक्षण करूया. #चिंचा_लगडल्या #चिंच_उत्पादन #निसर्गाची_देणगी #ग्रामीण_भारत #शिवार_बहरले शेतकरी_समाधान पर्यावरण_संवर्धन आंबटगोड_चव तालुका_बातमी1
- Post by Gajanan Jadhav Patil1
- हिंगोली _मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची शिक्षकाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार1
- सोला बरसं कि बाली उमर को सलाम.. ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.1
- आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.1
- घागर घेऊन निघाली पाण्या गौळण1