logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आयएएस आदिबा अहेमद यांना वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर,घाटंजीमध्ये १९ फेब्रुवारीला पुरस्काराचं वितरण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.

3 hrs ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
3 hrs ago

आयएएस आदिबा अहेमद यांना वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर,घाटंजीमध्ये १९ फेब्रुवारीला पुरस्काराचं वितरण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.

More news from Yavatmal and nearby areas
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणा-या चिखलवर्धा येथील जिल्हा परीषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहसीन सुलतान चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणा-या चिखलवर्धा येथील जिल्हा परीषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहसीन सुलतान चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    1 hr ago
  • दुचाकी अपघातात वनी येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू, दुर्गापूर येथील घटना झरी घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश डफ (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 A S 1856 ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडल्याने वाहन रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    1
    दुचाकी अपघातात वनी येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू, दुर्गापूर येथील घटना
झरी घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील  वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश डफ (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 A S 1856 ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडल्याने वाहन रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत. आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.
    1
    आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत.
आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार स्मृति श्रद्धांजलि कार्यक्रम वर्धा में आयोजित किया
    1
    महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार स्मृति श्रद्धांजलि कार्यक्रम वर्धा में आयोजित किया
    user_Kranti Surya Jyothi news wardha
    Kranti Surya Jyothi news wardha
    Voice of people Wardha, Maharashtra•
    15 hrs ago
  • स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साहात हिंगणघाट वर्धा जिल्हा आज हिंगणघाट येथे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम अंतर्गत भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सेंट जॉन कॉन्व्हेंट, महेश ज्ञानपीठ विद्यालय व भवन्स जी. व्ही. एम. या तीन शाळांनी सहभाग घेतला. वर्ग ७, ८ व ९ मधील प्रत्येकी चार विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदवला. सर्व सहभागी शाळांचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. राज पराडकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), वर्धा आणि डॉ. आशिष लांडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. आशिष लांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल भोयर (वैद्यकीय अधीक्षक—प्रभारी, ग्रामीण रुग्णालय वडनेर), सौ. धरती तामगिरे (प्राचार्या, भवन्स जी. व्ही. एम.), श्री एन. एस. बरेंडिया (जिल्हा अवैद्यकीय पर्यवेक्षक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा—कुष्ठरोग कार्यालय, वर्धा), प्रा. राकेश साटोने (उपप्राचार्य, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) व श्री मिलिंद सावरकर (विशेष शिक्षक—कला) उपस्थित होते. प्रश्नमंजुषेची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्पर्धा दोन फेऱ्यांत घेण्यात आली—पहिली लेखी व दुसरी बझर राऊंड. स्क्रीनवर दाखवलेल्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी जलद उत्तरे दिली. मूल्यांकन श्री मिलिंद सावरकर यांनी केले. निकाल: प्रथम क्रमांक: भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट द्वितीय क्रमांक: सेंट जॉन कॉन्व्हेंट, हिंगणघाट तृतीय क्रमांक: महेश ज्ञानपीठ विद्यालय, हिंगणघाट समारोपावेळी डॉ. आशिष लांडे यांनी विद्यार्थ्यांनी अशाच उपक्रमांत सातत्याने सहभागी व्हावे, तसेच सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार कमी करून निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजाच्या सहभागाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. श्री एन. एस. बरेंडिया यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, औषधोपचार व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली. श्री प्रशांत जंगठे (अवैद्यकीय सहाय्यक) यांनी कुष्ठरुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, संदर्भसेवा व संशयित रुग्ण आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन केले. प्राचार्या सौ. धरती तामगिरे यांनी अशा जनजागृती कार्यक्रमांना शाळेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल आगाशे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री उमेश मेश्राम (आरोग्य निरीक्षक), असलम फारुकी, श्री डी. एम. मेश्राम (आरोग्य कर्मचारी), भवन्स जी. व्ही. एम. येथील श्री स्वप्निल आगाशे (क्रीडा शिक्षक), श्री सागर बादलवार (संगणक शिक्षक), तसेच सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद, सेंट जॉन कॉन्व्हेंटचे श्री शेगोकार सर व महेश ज्ञानपीठ विद्यालयाचे श्री बागडे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
    1
    स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साहात
हिंगणघाट वर्धा जिल्हा
आज हिंगणघाट येथे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम अंतर्गत भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सेंट जॉन कॉन्व्हेंट, महेश ज्ञानपीठ विद्यालय व भवन्स जी. व्ही. एम. या तीन शाळांनी सहभाग घेतला. वर्ग ७, ८ व ९ मधील प्रत्येकी चार विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदवला. सर्व सहभागी शाळांचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम डॉ. राज पराडकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), वर्धा आणि डॉ. आशिष लांडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. आशिष लांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल भोयर (वैद्यकीय अधीक्षक—प्रभारी, ग्रामीण रुग्णालय वडनेर), सौ. धरती तामगिरे (प्राचार्या, भवन्स जी. व्ही. एम.), श्री एन. एस. बरेंडिया (जिल्हा अवैद्यकीय पर्यवेक्षक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा—कुष्ठरोग कार्यालय, वर्धा), प्रा. राकेश साटोने (उपप्राचार्य, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) व श्री मिलिंद सावरकर (विशेष शिक्षक—कला) उपस्थित होते.
प्रश्नमंजुषेची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्पर्धा दोन फेऱ्यांत घेण्यात आली—पहिली लेखी व दुसरी बझर राऊंड. स्क्रीनवर दाखवलेल्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी जलद उत्तरे दिली. मूल्यांकन श्री मिलिंद सावरकर यांनी केले.
निकाल:
प्रथम क्रमांक: भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट
द्वितीय क्रमांक: सेंट जॉन कॉन्व्हेंट, हिंगणघाट
तृतीय क्रमांक: महेश ज्ञानपीठ विद्यालय, हिंगणघाट
समारोपावेळी डॉ. आशिष लांडे यांनी विद्यार्थ्यांनी अशाच उपक्रमांत सातत्याने सहभागी व्हावे, तसेच सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार कमी करून निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजाच्या सहभागाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. श्री एन. एस. बरेंडिया यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, औषधोपचार व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली. श्री प्रशांत जंगठे (अवैद्यकीय सहाय्यक) यांनी कुष्ठरुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, संदर्भसेवा व संशयित रुग्ण आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन केले.
प्राचार्या सौ. धरती तामगिरे यांनी अशा जनजागृती कार्यक्रमांना शाळेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल आगाशे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री उमेश मेश्राम (आरोग्य निरीक्षक), असलम फारुकी, श्री डी. एम. मेश्राम (आरोग्य कर्मचारी), भवन्स जी. व्ही. एम. येथील श्री स्वप्निल आगाशे (क्रीडा शिक्षक), श्री सागर बादलवार (संगणक शिक्षक), तसेच सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद, सेंट जॉन कॉन्व्हेंटचे श्री शेगोकार सर व महेश ज्ञानपीठ विद्यालयाचे श्री बागडे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भूल जाओ नई कार! 6 तारीख को होने वाली है साल की सबसे बड़ी ओपनिंग, शोरूम जैसी कारें अब आपके बजट में। #bihar #news #Muzaffarpur #viralvideo #BiharNews #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #worldmedianews
    1
    भूल जाओ नई कार! 6 तारीख को होने वाली है साल की सबसे बड़ी ओपनिंग, शोरूम जैसी कारें अब आपके बजट में।
#bihar #news #Muzaffarpur #viralvideo #BiharNews #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 😡 शर्मनाक सच! हर हफ्ते हमारे गांव का लाइनमैन बिजली के तार खोल देता है सिर्फ दारू पीने के लिए! फिर दोबारा तार जोड़ने के नाम पर ₹500 से ₹600 रुपये की रिश्वत मांगता है। गांव: करौंधियाई पोस्ट: शुक्लपुर भगत जिला: हरदोई, उत्तर प्रदेश ये भ्रष्टाचार कब तक चलेगा? गरीब किसानों, मजदूरों की बिजली काटकर दारू की पार्टी! बच्चों की पढ़ाई, घर का काम सब ठप!#लाइनमैन_भ्रष्टाचार #बिजली_रिश्वत #UPPCL_Corruption #हरदोई #UPNews #ViralVideo #DarooForElectricity #BijliKaCorruption #GharKaAndhera"
    1
    😡 शर्मनाक सच! हर हफ्ते हमारे गांव का लाइनमैन बिजली के तार खोल देता है सिर्फ दारू पीने के लिए!
फिर दोबारा तार जोड़ने के नाम पर ₹500 से ₹600 रुपये की रिश्वत मांगता है।
गांव: करौंधियाई
पोस्ट: शुक्लपुर भगत
जिला: हरदोई, उत्तर प्रदेश
ये भ्रष्टाचार कब तक चलेगा? गरीब किसानों, मजदूरों की बिजली काटकर दारू की पार्टी!
बच्चों की पढ़ाई, घर का काम सब ठप!#लाइनमैन_भ्रष्टाचार #बिजली_रिश्वत #UPPCL_Corruption #हरदोई #UPNews #ViralVideo #DarooForElectricity #BijliKaCorruption #GharKaAndhera"
    user_Jatav G
    Jatav G
    Voice of people समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.