Shuru
Apke Nagar Ki App…
आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
GAJAANNAN THHAKKARE
आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.1
- अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथील यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पाणी वाटप या उपक्रमाचे उद्घाटन1
- आज का राशिफल 04 फरवरी 2026 | मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुम्भ, मीन | पंचांग और चंद्रमा गोचर के अनुसार आपके लिए शुभ और सावधानीपूर्वक उपाय... • सभी 12 राशियों के लिए 4-4 पॉइंट में दिन की भविष्यवाणी। • आज के चंद्रमा गोचर का प्रभाव और सावधानियां। • स्वास्थ्य, आर्थिक, पारिवारिक और कार्य क्षेत्र से जुड़ी सलाह। • हर राशि के लिए आसान और प्रभावी उपाय।1
- नागरीकांच्या आरोग्यासी खेळ करणा-या फॅक्टरीवर धाड टाकुन ७० हजाराचा माल जप्त करण्यात आला. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अन्न प्रशासन विभागाकडून या फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.1
- Post by Israrkhn1
- अकोला में अवैध मादक पदार्थ तस्करी के खिलाफ पुलिस की बड़ी कार्रवाई सामने आई है। ‘ऑपरेशन प्रहार’ के तहत स्थानीय अपराध शाखा, अकोला ने 18 किलो 380 ग्राम गांजा जब्त करते हुए एक आरोपी को गिरफ्तार किया है। यह कार्रवाई अकोला–पातूर रोड स्थित चांदूर फाटा, अमनदीप होटल के पास गुप्त सूचना के आधार पर की गई। पुलिस ने अनीस खान इमाम खान (उम्र 38 वर्ष, निवासी छबनमा नगर, अकोला) को हिरासत में लिया है। आरोपी के पास से गांजा और दो मोटरसाइकिल समेत कुल 5 लाख 67 हजार 500 रुपये का मुद्देमाल जब्त किया गया। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच जुना शहर पुलिस थाना को सौंप दी गई है। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक अर्चित चांडक और अपर पुलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी के मार्गदर्शन में की गई।6
- सिटी इंडिया न्यूज1
- बक्षीस पत्राचे फेरफार करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर उपअधीक्षकांसह परीरक्षण भूमापक याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपी सखाराम नरसिंग पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस व आशिष काशिनाथ शेलोकर नझुल परीरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहे. दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक आशिष शेलोकार यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष लाच स्वीकारली.रक्कमेतील दोन हजार पाचशे रुपये ठेऊन उर्वरित रक्कम दोन हजार पाचशे रुपये उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार यांना दिले. दोन्ही आरोपींना उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे कक्षामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक बापु बागर, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचित्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, व पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, यवतमाळ, अंमलदार अतुल मत्ते, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस शिपाई सुरज मेश्राम, आकाश सहारे, महिला पोलिस मयुरी कोल्हे, चालक अतुल नागमोते यांनी सापळा यशस्वी केला.1