नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली. यामुळे ७ विरुद्ध ६ अशा अल्प फरकाने राजू पाटील यांच्या गटाचा ठराव मंजूर झाला असून चोंडी येथील राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या विजयाबद्दल राजू पाटील चोंडीकर व त्यांच्या समर्थकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मारोती वडजे उंद्रीकर GS24x7 न्यूज पत्रकार
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग
आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली. यामुळे ७ विरुद्ध ६ अशा अल्प फरकाने राजू पाटील यांच्या गटाचा ठराव मंजूर झाला असून चोंडी येथील राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या विजयाबद्दल राजू पाटील चोंडीकर व त्यांच्या समर्थकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मारोती वडजे उंद्रीकर GS24x7 न्यूज पत्रकार
- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली. यामुळे ७ विरुद्ध ६ अशा अल्प फरकाने राजू पाटील यांच्या गटाचा ठराव मंजूर झाला असून चोंडी येथील राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या विजयाबद्दल राजू पाटील चोंडीकर व त्यांच्या समर्थकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मारोती वडजे उंद्रीकर GS24x7 न्यूज पत्रकार2
- मुखेड लातूर महा मार्गावर जांब येथे पोलीसाचे वॅन गेहून होमगार्डची दादा गिरी वाहतूक करणाऱ्या MH26CH0778 मॅक्स पिकप गाडी चालकाकडून दादागिरीने एन्ट्री 1000रु मागणी केली आहे महाराष्ट्र पोलीस जांब वॅन नंबर MH26R0523 ह्या क्रमांकाची वॅन गेहून जांब पोलीच व होमगार्ड यांची दादागिरी व दरोडेखोर पण चालक जास्त काही बोलल्यावर पोलिसटेशन गाडी गेहून चल म्हणून API यांना कॉल करून चालकणा धमकी गाडी सोडत नाही वीणा परवाना मॉल वाहतूक केले म्हणून मार हान1
- मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियानास सुरुवात... काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजण अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात या अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक ना.हरकरा वेणूगोपालजी,नेते,सुरज तिवारी,प्रदेश काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे,महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,एकनाथजी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष उज्वलाताई पत्रे,युवा नेते अभिजीत पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ना.वेणुगोपालजी बोलताना म्हणाले नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जात होता,काँग्रेस पक्षात असताना ज्यांना केंद्रात व राज्यात पक्षाने मंत्रीपदे दिल्यावरही स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश केला.परंतु काँग्रेस पक्ष व्यापक विचाराचा पक्ष असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे पक्ष सोडून गेले ते जाऊ द्या आपण सर्वजण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी जनसामान्याच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ताकद याच संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून मोठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे असे सांगितले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले वेणूगोपाल सर हीच समोर बसलेली जनता होती म्हणून मी मागच्या काळात आमदार झालो,लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली,कोण कुठे जातो यापेक्षा आपण याच पक्षात निष्ठेने राहून काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे पक्ष निरीक्षकासह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अभिवचन दिले. मात्तबर नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर बेटमोगरेकर व नायगावकर घराण्याने या जिल्ह्यातील काँग्रेस टिकून ठेवण्यासाठी व दोन वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्ठा केली,याच हणमंतरावांनी अथक परिश्रम घेतले असून येणाऱ्या काळात या भागाचे नेतृत्व जिवंत ठेवायचे असेल,काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे असेल तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनाच जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी दयावी असे मुखेड मायनॉरिटीचे अध्यक्ष शौकतखाँ पठाण यांनी आपल्या भावुक शब्दातून व्यक्त झाले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात पक्ष निरीक्षकांनी चाचपणी करण्यासाठी मुखेड येथे आलेले असून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत प्रत्येक पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीबाबत पक्षनिरीक्षकांनी अत्यंत गोपनीयता बाळगलेली असून मुलाखतीत आलेल्या नावासंदर्भात कुणाच्याही नावाची वाच्यता न करता वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल सदरची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून लोकातून आलेल्या व्यक्तीच्या नावालाच जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले जाईल असे पक्ष निरीक्षक वेणूगोपालजींनी आपल्या भाषणातून पक्षाची भूमिका विषद केली. मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षनिरीक्षक ना. वेणूगोपालजी यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या वतीने हणमंत नारनाळीकर यांनी केला.तर प्रमुख मान्यवरांचा सत्कार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला.या संघटन सृजण अभियानासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत नारनाळीकर यांनी केले प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाशपाटील ऊंद्रीकर यांनी मानले.* या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे माधवराव पाटील वडजे उंद्रीकर,अच्युत पाटील बिल्लाळीकर,पांडुरंग भिकनर सकनुरकर,रमेश तेलंग,मैनुसाब येवतीकर,पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत पाटील येवतीकर,शादुल पाटील रावणगावकर बालाजी देशमुख भाटापूरकर,गोविंदराव पाटील सुगावकर,गंगाधर गंडमळे मांजरी,अजित वडजे कबनूरकर महादेव सोनकांबळे,माधव हुरजळ शिकारेकर,बेगबाबु धामणगावकर,बाबू पाटील पोले पैसमाळकर,माधव कदम बिल्लाळीकर,प्रवीण मंगसुळी नागराळ,दत्तात्रय पंताडे सुगाव,विठ्ठल बाजगीरे कुंदराळा,विलास पाटील ईमडे शिकारा,सयाजी गजेले चिवळी,बालाजी ठावरे,शिरूर चंद्रकांत जारीकोटे मंग्याळ,मुरलीधर देशमुख कबनूर,लक्ष्मण पाटील बेळीकर,सुरेश नवले,बेटमोगरा,बालाजी बोडके धनज,प्रकाश पाटील लिंगापूर,मारुती टेकाळे खतगाव,सय्यद मुजीप जांब,मारुती पाटील,अविनाश इंगळे पाटील बिल्लाळी,इरफान मोमीन सावरगावकर, माधव गवळे कर्णा,ब्रह्मानंद बोडके धनज,बालाजी बोडके धनज,संजय नुक्कुलवार उच्चा,व्यंकटेश कुणके पाटील जांभळी,जिल्हा काँग्रेसचे सहसचिव विश्वंभर पाटील मसलगेकर,भानुदास पाटील बेटमोगरा,उपसरपंच सचिन गुद्दे, धनराज पाटील बेटमोगरेकर,मंगेश पाटील येल्लुरकर,सरपंच नयुम दफेदार,सोशल मिडीया काँग्रेस अध्यक्ष तिपणे,शेख रफिक बामणीकर,वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीजभाई पठाण सह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नारनाळीकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील आरगीळे,जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष विद्याधर साखरे,काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष केतन मामडे यांनी परिश्रम घेतले.3
- प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे1
- महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यान व भिम गीतांचा कार्यक्रम आयोजन बाबाळासाहेब लाखे यांनी केले आहे दि.१६ एप्रिल २०२६ रोजी गुरुवार सायं. ०६:३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे1
- Post by माधव गायकवाड1
- Post by Today One Live1
- प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण या योजने मध्ये ... लाभार्थी... जाधव रविंद्र गोविंद यांना प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण मधुन पहिली बिल 15000हजार रुपये मिळाली असता लाभार्थी जाधव रविंद्र गोविंद यांनी ग्रामपंचायत पिपळकुंठा येथे जाऊन ग्रामसेविका यांना घरकुल मंजुरी च्या पुढच्या प्रकिये साठी नमुना नंबर 8व घर पट्टी व नळ पाठी मागणी केली तेव्हा पिपळकुंठा ग्रामपंचायत चे ग्रामसेविका मॅडम रोखा रक्कम 5500रुपये लाच मागले आहे जर 5500रु नाही दिल्यास कुठले पण डॉक्युमेंट देणार नाही असे बोलले असता तात्काळ पुढचे पाऊल उचलावे लागले आहे पिपळकुंठा ग्रामपंचायत ता.मुखेड. जी. नांदेड1