Shuru
Apke Nagar Ki App…
कन्नड गणेशोत्सव महा संघाची कार्यकारिणी घोषित तरुण चेहर्यानं संधी सत्यम राठोड अध्यक्ष . कन्नड शहरातील गणेश भक्तानी अगदी खेळीमेळीत कार्यकारिणीची निवड संस्थापक अध्यक्ष पवन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात सत्यम राठोड अध्यक्ष तर राजू शेख कार्यकारी अध्यक्ष tar सचिव पदी पवन ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी मनोज देशमुख,dr.सदाशिव पाटील, अनिल सिरसाट, संजय पंडित, आकाश सुरे,आणि अनेक गणेश भक्त उपस्थित होते .
Rayabhan shrawan salve
कन्नड गणेशोत्सव महा संघाची कार्यकारिणी घोषित तरुण चेहर्यानं संधी सत्यम राठोड अध्यक्ष . कन्नड शहरातील गणेश भक्तानी अगदी खेळीमेळीत कार्यकारिणीची निवड संस्थापक अध्यक्ष पवन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात सत्यम राठोड अध्यक्ष तर राजू शेख कार्यकारी अध्यक्ष tar सचिव पदी पवन ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी मनोज देशमुख,dr.सदाशिव पाटील, अनिल सिरसाट, संजय पंडित, आकाश सुरे,आणि अनेक गणेश भक्त उपस्थित होते .
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*1
- बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.1
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप1
- चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.1