Shuru
Apke Nagar Ki App…
*खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*
AKBAR SHAHA REPORTER
*खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*1
- बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.1
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.1