logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*राष्ट्रीय  लोक अदालतीत 1669 प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख* *वर्धा न्यूज़* वर्धा, दिनांक.15 .9.2026.रोज़ी : राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा न्यायिक जिल्ह्यामध्ये 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये 1 हजार 669 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली असून तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59  लाख 95 हजार 305 इतके आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपापली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. तसेच यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी विशेष लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संजीव सरदार यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यामागील भुमिका याप्रसंगी व्यक्त केली. विशेष लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे 'वादापेक्षा समझोता बरा' या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष लोक अदालतीमध्ये जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हातील अधिवक्ता आणि पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय लोकअदातीत न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 373  इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. सदरहू तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 1 कोटी 61  लाख 17 हजार 556 इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी 296 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. वाद दाखल पुर्व प्रकरणांमधील तडजोडीचे मुल्य 1 कोटी 98 लाख 77 हजार 749 इतके आहे. या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या  कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणामध्ये पती पत्नी  मध्ये असलेले वाद या लोक अदालतीद्वारे निपटारा करण्यात यश प्राप्त झाले व त्यांनी हसत खेळत आपले संसार करण्याचे ठरविले. असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.

6 hrs ago
user_Kranti Surya Jyothi news wardha
Kranti Surya Jyothi news wardha
Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
6 hrs ago
aa36d2da-12ed-48ce-9624-52e794fef0a9

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    1
    गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर
ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न
भिवापूर (shuru ॲप )
नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे.
सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के  घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली )   अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी  आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।
    1
    खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे
 अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग
छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए।

घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma
    1
    बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत?
कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल!
कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत.
यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे.
#Kamthi #KamthiNews  #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews  #KamthiCity
#Jb Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है। भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।
    1
    भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।

    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    1
    माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट
मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला
🚛 ट्रक: NL 01 AJ 4266
🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट
इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज
उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर
बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    1
    17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती
पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे
अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला
भिवापूर (shuru ॲप )
नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे.
सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के  घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली )   अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी  आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गोडावूनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणारे चार जण ताब्यात; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
    1
    गोडावूनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणारे चार जण ताब्यात; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    1
    चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती 
गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    1
    ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.