logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ* *खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ*

5 hrs ago
user_मराठी चिञपट संघटना पुणे शहर
मराठी चिञपट संघटना पुणे शहर
Plumber मंगळवेढे, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

*खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ* *खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ*

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.
    1
    सुषमा अंधारे यांनी  खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    1
    BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • थोपटे वाडी येथे पाण्याची पाईपलाईन व रस्त्याच्या कामाचे पाणी करून ते तात्काळ दुरुस्त करून काम पूर्ण करण्याचे सभापती किरण तावरे यांनी दिले आदेश
    1
    थोपटे वाडी येथे पाण्याची पाईपलाईन व रस्त्याच्या कामाचे पाणी करून ते तात्काळ दुरुस्त करून काम पूर्ण करण्याचे सभापती किरण तावरे यांनी दिले आदेश
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Balaji Vedpathak
    1
    Post by Balaji Vedpathak
    user_Balaji Vedpathak
    Balaji Vedpathak
    Voice of people केज, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली. गुरुवार दि. 02 एप्रिल 2026. लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे. पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
    1
    लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली.
गुरुवार दि. 02 एप्रिल 2026.
लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे.
पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले.
या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    1
    मल्हार योद्धा  अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    17 hrs ago
  • सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून पडली.
    1
    सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून  पडली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.