logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न

3 hrs ago
user_द महाराष्ट्र न्युज
द महाराष्ट्र न्युज
पत्रकार Latur, Maharashtra•
3 hrs ago

मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न

More news from Maharashtra and nearby areas
  • मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    1
    मल्हार योद्धा  अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा.श्री. रामरावजी वडकुते आणि विधान परिषद सभापती मा.ना. राम शिंदे यांचे लातूर नगरीत भव्य स्वागत व सत्कार. शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026. विधान परिषद सभापती मा. ना. श्री. रामजी शिंदे तसेच नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा. श्री. रामरावजी वडकुते यांचे लातूर नगरीत आगमन झाले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे भव्य असे स्वागत व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी तडफदार औसा आमदार मा.अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष मा.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अजितजी पाटील कव्हेकर, विरोधी पक्ष नेते तथा सहकारी नगरसेवक माजी जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक देविदासजी काळे, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश उपाद्यक्ष डॉ. उज्वला हाके, रागिणीताई यादव, प्रवीणजी कस्तुरे, राहुलजी केंद्रे, संतोष अप्पा मुक्ता, दत्ताजी चेवले, प्रदीपजी मोरे, भिमाजी बेंबळकर, करूनाताई शिंदे, उद्धवजी तेलंगे, ऋषीजी राजे, दिलीप धोत्रे, संतोष तिवारी, अनिल पुजारी, श्रीधर सुरवसे तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा.श्री. रामरावजी वडकुते आणि विधान परिषद सभापती मा.ना. राम शिंदे यांचे लातूर नगरीत भव्य स्वागत व सत्कार.
शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026.
विधान परिषद सभापती मा. ना. श्री. रामजी शिंदे तसेच नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा. श्री. रामरावजी वडकुते यांचे लातूर नगरीत आगमन झाले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे भव्य असे स्वागत व सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी तडफदार औसा आमदार मा.अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष मा.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अजितजी पाटील कव्हेकर, विरोधी पक्ष नेते तथा सहकारी नगरसेवक माजी जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक देविदासजी काळे, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश उपाद्यक्ष डॉ. उज्वला हाके, रागिणीताई यादव, प्रवीणजी कस्तुरे, राहुलजी केंद्रे, संतोष अप्पा मुक्ता, दत्ताजी चेवले, प्रदीपजी मोरे, भिमाजी बेंबळकर, करूनाताई शिंदे, उद्धवजी तेलंगे, ऋषीजी राजे, दिलीप धोत्रे, संतोष तिवारी, अनिल पुजारी, श्रीधर सुरवसे तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by Balaji Vedpathak
    1
    Post by Balaji Vedpathak
    user_Balaji Vedpathak
    Balaji Vedpathak
    Voice of people केज, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...
    1
    धावत्या ऑटोने घेतला पेट
परभणीच्या वसमत
रोडवरील घटना...
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल., १. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत. २. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा. ३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.
    1
    मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल.,
१. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत.
२. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा.
३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर 
लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    1
    परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    1
    -----
(प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
__-__
एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल
एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले.
__-__
या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    1
    मल्हार योद्धा  अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.