logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल., मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल., १. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत. २. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा. ३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.

3 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल., १. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत. २. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा. ३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.
    1
    मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल.,
१. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत.
२. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा.
३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर 
लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Shuddhodhan Dhawale
    1
    Post by Shuddhodhan Dhawale
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • H.mart nanded group m sofa and bad hai lot k maal Address.Qillah Road nanded maharshtra
    1
    H.mart nanded group m
sofa and bad hai lot k maal
Address.Qillah Road nanded maharshtra
    user_FAISAL AlKASERI
    FAISAL AlKASERI
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Mohan Deshmukh
    1
    Post by Mohan Deshmukh
    user_Mohan Deshmukh
    Mohan Deshmukh
    Citizen Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...
    1
    धावत्या ऑटोने घेतला पेट
परभणीच्या वसमत
रोडवरील घटना...
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    1
    परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    1
    मल्हार योद्धा  अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन
    1
    भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.