logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश. माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

14 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
14 hrs ago

माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश. माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार. वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.
    1
    हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार.
वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026.
लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • RCC band kam jila V final kar kar milega quality mein kam aur medium Dam
    1
    RCC band kam jila V final kar kar milega quality mein kam aur medium Dam
    user_Shahrukh Inamdar
    Shahrukh Inamdar
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
    1
    लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी,  रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना  आमदार अमित  देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित  देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक   झाली.  यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत  बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण,  वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख,  आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी  सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित  देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • क्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भिमज्योत कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील युवकांना मिळणार नवीन प्रेरणा- अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजीत अनिल गायकवाड
    1
    क्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भिमज्योत कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील युवकांना मिळणार नवीन प्रेरणा- अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजीत अनिल गायकवाड
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    22 hrs ago
  • उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष सोमवंशी यांचा हार घालून केला सत्कार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी  उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक  शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठी पकड मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे लातूरच्या जनतेतून बोलले जात आहे. संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी कौतुकास्पद काम केले होते. अशा एका उमद्या, तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट आज मुकला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला
    2
    उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष सोमवंशी यांचा हार घालून केला सत्कार.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी  उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक  शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठी पकड मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे लातूरच्या जनतेतून बोलले जात आहे. 
संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी कौतुकास्पद काम केले होते. अशा एका उमद्या, तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट आज मुकला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा
    1
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.